The Clear News Desk

The Clear News Desk

पेरमिलीवासियातर्फे प्रभारी अधिकारी पंकज सपकाळेंचा सपत्नीक नागरी सत्कार !

गडचिरोली (वृत्तसंस्था) उप पोलीस स्टेशन पेरमिलीचे प्रभारी अधिकारी पंकज सपकाळे यांची गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने अमरावती परिक्षेत्रात नुकतीच बदली...

क्रिकेट खेळताना चक्कर येऊन १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

नाशिक (वृत्तसंस्था) येथील सिडको भागात क्रिकेट खेळताना अचानक चक्कर आल्याने एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या...

जळगाव जिल्हा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशन अध्यक्षपदी अशोक राठी

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सुमारे वीस कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी संघटना संलग्न असलेल्या जिल्हा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्ष व...

पाचोऱ्यात महाविकास आघाडीचा कडकडीत बंद

पाचोरा (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे शेतकर्‍यांना गाडीखाली चिरडणाऱ्या प्रकाराचा निषेध करीत झोपेचे सोंग घेतलेल्यांना जाग यावी म्हणून महाविकास आघाडीने...

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा अखेर ठरली, ‘या’ ठिकाणी होणार मेळावा !

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसैनिकाचे लक्ष लागून असलेल्या दसरा मेळाव्याची जागा अखेर ठरली असून, यंदाचा दसरा मेळावा हा गेल्यावर्षी प्रमाणे हॉलमध्येच होणार...

‘महाराष्ट्र बंद’ला गालबोट : वरणगावमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील वरणगावमध्ये महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला गालबोट लागले आहे. वरणगाव शहरामध्ये महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने...

पालकमंत्र्यांच्या सहकार्याने पाळधी खुर्दची विद्यार्थिनी महादुर्धर आजारातून झाली बरी !

पाळधी खु. धरणगाव (प्रतिनिधी) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने पाळधी खुर्द येथील कन्याशाळेची विद्यार्थिनी...

जम्मू काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक, ५ जवान शहीद

श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू काश्मीरमधील पुंछ भागात आज जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आहे. या चकमकीत सैन्य दलाचे ४ जवान...

‘महाराष्ट्र बंद’ हा केंद्रातील अत्याचारी भाजपला धडा : नाना पाटोले

मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. तसेच राज्यात महाविकास आघाडीच्यावतीने बंद होत...

लखीमपूर खेरीच्या निषेधार्थ धुळ्यात महाविकास आघाडीचा रास्ता रोको !

धुळे (प्रतिनिधी) काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या महाविकास आघाडीनं आज 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. लखीमपूर दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी...

Page 1387 of 2393 1 … 1,386 1,387 1,388 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!