The Clear News Desk

The Clear News Desk

धरणगावात भाजपातर्फे बेलदार मोहल्ल्यात कोरोना लसीकरण शिबीर !

धरणगाव (प्रतिनिधी) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोनामुक्त भारत अभियानास गती देण्यासाठी धरणगाव भाजपच्या वतीने बेलदार मोहल्ल्यात लसीकरण शिबीर आयोजित...

लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा पाळधीत कडकडीत बंद

पाळधी ता.धरणगाव (शाहबाज देशपांडे) लखीमपुर खेरी येथील शेतकऱ्यांचा हत्येचा व केंद्रातील हुकूमशहा सरकारच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने बंद पुकारला होता....

धरणगावात महाविकास आघाडीच्या बंदचा फियास्को !

धरणगाव (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील शेतकरी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी आघाडीने आयोजित केलेल्या बंदचा धरणगावात फियास्को झाल्याचे चित्र आज...

पाळधी येथे महाविकास आघाडीच्या ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

पाळधी ता.धरणगाव (शेबाज देशपांडे) महाविकास आघाडीकडून आज 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली होती. त्यास पाळधी येथे १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद...

बीएचआर घोटाळा : आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज नोंदवले २२ साक्षीदारांचे जबाब !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील तब्बल २२ते २३ साक्षीदारांचे जबाब आज आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नोंदवले. पुढील काही दिवस साक्षीदारांचे जबाब...

भुसावळमधील खून प्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा !

भुसावळ (प्रतिनिधी) जुन्या वादातून येथील पंचशील नगरात आनंद अशोक वाघमारे (३५) याची चाकूने निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना मे २०१८...

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज २ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. तर दुसरीकडे १ रुग्णाने...

शेतकऱ्यांनी १४ ऑक्टोबरपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक (प्रतिनिधी) ई-पीक पहाणी प्रकल्पाचे कामकाज १०० टक्के पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून सर्व शेतकऱ्यांनी १४ ऑक्टोबरपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी....

लखीमपूर हिंसाचार : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला तीन दिवसांची पोलीस कोठडी !

लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तरप्रदेशातल्या लखीमपूर खेरी इथं झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली...

‘महाराष्ट्र बंद’ म्हणजे सरकार स्पॉन्सर्ड दहशतवादच : देवेंद्र फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी या...

Page 1386 of 2393 1 … 1,385 1,386 1,387 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!