TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा येथील शिक्षक आशिष बडगुजर यांना महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिप !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2023
in चोपडा, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील कै हि .मो. करोडपती माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक व तंत्रशिक्षक आशिष पितांबर बडगुजर यांना भारतीय दलित साहित्य अकादमीकडून राष्ट्रीय महात्मा ज्योतिबा फुले फेलोशिप अकादमीचे अध्यक्ष सोहनपाल सुमनाक्षर यांच्या हस्ते दिल्ली येथे देण्यात आला.

आशिष बडगुजरसर हे आदिवासी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे ,ऑनलाईन विद्यालयातील माहिती भरणे, क्रीडास्पर्धा विषयी मार्गदर्शन करणे या कामाची दखल अकादमीच्या निदर्शनात आणून देत त्यांचा गौरव करण्यात आला.त्यांना राष्ट्रीय फेलोशिप मिळाल्याबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष बापुसो .विठ्ठल ओंकार पाटील उपाध्यक्ष सोमनाथ जी बडगुजर, सचिव विजय हिरालाल करोडपती , बीडगाव चे चेअरमन प्रा.विनायक पाटील,कै हि .मो करोडपती विद्यालयाचे चेअरमन उमेश करोडपती वसतिगृहाचे चेअरमन पंकज बडगुजर मा.मुख्याध्यापक देवीलाल बाविस्कर,मुख्याध्यापक मंगेश भोईटे व पी एन पाटील,तसेच सर्व संचालक मंडळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधु भगिनी यांनी अभिनंदन केलेले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
Next Post

संजय चव्हाण यांच्या ‘साहेब’ दिनदर्शिकेचे नागपूर येथे प्रकाशन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

समाजामध्ये जोपर्यंत गरज आहे, तोपर्यंत आरक्षण लागू राहिले पाहिजे : मोहन भागवत

October 15, 2020

‘मविप्र’ वादप्रकरणी पुणे पोलिसांचे पथक दाखल !

January 22, 2021

मुक्ताईनगरच्या विद्यमान आमदारांचे कोळी समाजाविषयीचे प्रेम फसवे – शरद कोळी

November 17, 2024

पूरग्रस्त कोकणात मनसे जीवनावश्यक वस्तू पाठविणार : अॅड. जयप्रकाश बाविस्कर

July 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group