TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्रीनगरातील हत्येचा मानियार बिरादरीतर्फे निषेध

The Clear News Desk by The Clear News Desk
October 10, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी गोळ्या घालून नागरिकांना ठार मारल्याचा निषेधार्थ जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीच्या रविवारी झालेल्या तातडीच्या सभेत या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.

उपद्रविना इस्लाममध्ये थारा नाही

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

पवित्र कुराणमधील सूर ए अलमायदा आयत ३२ मध्ये स्पष्ट नमूद आहे की, ज्याने एखाद्या माणसाला खूनाबद्दल अथवा पृथ्वी तलावर उपद्रव पसरविण्या व्यतिरिक्त अन्य कारणाने ठार केले तर त्याने जणू काही सर्व मानवांना ठार केले. आणि ज्याने कोणाला जीवनदान दिले त्याने जणू काही सर्व मानव जातीला जीवन प्रदान केले. तर सूर ए बकरा आयत २१७ मध्ये स्पष्ट आहे की उपद्रव हा खूनापेक्षा जास्त वाईट गोष्ट आहे. इस्लाममधील सहिष्णुता नैसर्गिकरीतीने आपले कार्य करणारे कायदे असूनही इस्लाम आपल्या अनुयायांना इतरांशी वागताना शांतताप्रिय, सामान्य जणाची वागताना जास्तीत जास्त सहिष्णुता बाळगण्याची शिकवण देतो.

धार्मिक मतभिन्नता ही पटवली पाहिजे आणि तिचा आदर केला पाहिजे. याबाबत पवित्र कुराण मध्ये सुर ए बकरा आयात क्रमांक २५६ मध्ये स्पष्ट आहे की, धर्माच्या बाबतीत कोणावरही जोर जबरदस्ती नाही तर सूर ए अनाम आयात क्रमांक १०८ मध्ये नमूद आहे की, अल्लाह खेरीज ज्या देव-देवतांची ते पूजा करतात त्यांच्याबद्दल अपशब्द बोलू नका म्हणून आत्मविश्वासाने म्हटले जाऊ शकते की इस्लाम दहशतवादाचे समाजातून उच्चाटन करू इच्छितो आणि सर्व प्रकारच्या धमक्या आणि विध्वंसा पासून त्याला मुक्त करू इच्छितो. म्हणूनच पवित्र कुराण अशी घोषणा करतो कि सर्व इमान धारकांनी शांततेस पात्र बनावे, त्यांनी शांततेची तळी उचलून धरावी आणि शांतता टिकवावी आणि त्यात कसल्याही दृष्ट पणाची भेसळ होऊ देऊ नये. शुद्ध ईमान हे निखालस शांतता गृहीत धरते. सदर आशयाचा ठराव जळगाव जिल्हाअधिकारी यांचे मार्फत भारत सरकारचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पाठवण्यात येईल व दोषी व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे बिरादारीचे अध्यक्ष फारूक शेख, महानगर अध्यक्ष सैयद चाँद यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे

सभेत यांची होती उपस्थिती

फारूक शेख, सैयद चाँद, युसूफ इसा, सलीम मोहम्मद, इस्माईल फकिरा, अकिल पठाण, अल्ताफ हुसेन, सैयद मुख्तार, तय्यब शेख, जुलकर नैन, रिझवान हरीश, ताहेर शेख, हारून शेख आदींची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पुन्हा जळगावात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरिक्षक एसीबीच्या जाळ्यात !

November 1, 2022

Horoscope : राशिभविष्य, सोमवार २८ मार्च २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल आजचा तुमचा दिवस

March 28, 2022

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली

March 15, 2021

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान ‘शिवाई देवराई’ जैन ठिबकने बहरले !

February 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group