जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी स्वखर्चाने बसवून घेतले पेव्हर ब्लॉक !
जळगाव (प्रतिनिधी) पोखरीतांडा येथील मंदिराच्या भक्तांनी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्याकडे पेव्हरब्लॉक बसवण्याची मागणी केली होती. याची दखल...
जळगाव (प्रतिनिधी) पोखरीतांडा येथील मंदिराच्या भक्तांनी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्याकडे पेव्हरब्लॉक बसवण्याची मागणी केली होती. याची दखल...
जळगाव (प्रतिनिधी) दहावी, बारावीसह एमचटी- सीईटीच्या परीक्षेसाठी परिक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश लागू करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा नियोजन समिती, जळगाव यांच्यातर्फे आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०२१- २०२२ करीता उपलब्ध अनुदानातून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे...
जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, जळगाव यांना विविध योजनांसाठी उद्दिष्ट प्राप्त झाले असून...
मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला आज पोर्नोग्राफी केसमध्ये न्यायालयातून जामीन मिळाला. राज कुंद्राला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर...
पारोळा (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यात लसींचा पुरवठा होत नसल्याने अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित असल्याची तक्रार नागरिकांनी आ. चिमणराव पाटील यांची भेट...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आला आहे. तर दुसरीकडे ३ रुग्णांनी...
अमळनेर (प्रतिनिधी) सध्या ईडी आणि सीडीची चर्चा सुरू असली तरी याच्या मागे न लागता विकासकामांना प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन पालकमंत्री...
जळगाव (प्रतिनिधी) गावठी कट्टे बागळणाऱ्यांवर पाळधी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. एरंडोल तालुक्यातील सावदे प्र.चा. येथील दोघांसह चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे...
अहमदनगर (वृत्तसंस्था) श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव येथील शेततळ्यात बुडून तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चैतन्य अनिल माळी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech