बीएचआर घोटाळा : ई- टेंडरिंग प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी झंवरच पाठवायचा शालेय पोषण आहाराच्या ठेकेदारांना !
जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुनील झंवर याने पूर्वनियोजित कटानुसार इतर संशयित आरोपींशी संगनमत करून बहुतांशी बीएचआरची मालमत्ता विक्रीच्या...


















