TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उखळवाडी येथे किमान कौशल्य शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 11, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

उखळवाडी ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील जय गुरुदेव आश्रमात कृषी विभाग व आत्मा अंतर्गत किमान कौशल्य शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.

सदरील कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष स्थानी प्रेमराज पाटील, सभापती पंचायत समिती धरणगाव , शास्त्रज्ञ हेमंत बाहेती, तालुका कृषी अधिकारी किरण देसले, मंडळ कृषी अधिकारी अरुण कोळी, बिएएसएफ कंपनी प्रतिनिधी विवेक पाटील, क्रिस्टल कंपनी प्रतिनिधी चंद्रकांत पाटील, लोटन पाटील, चंद्रशेखर भाटीया, प्रगतशिल शेतकरी, सरपंच गणेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दीपक पाटील, कृषी सहाय्यक गणेश बाविस्कर, चंद्रकांत जाधव, गजानन मोरे, गावाचे तलाठी पवार आप्पा व उखळवाडीतील शेतकरी वर्ग आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बिटीएम आत्मा दीपक नागपुरे यांनी केले.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

प्रशिक्षणा दरम्यान फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत बिएएसएफ कंपनी प्रतिनिधी विवेक पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व उपस्थित शेतकर्‍यांना प्रत्यक्ष शेतामध्ये प्रात्यक्षिक देखील करून दाखविण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद जि.जळगाव येथील शास्त्रज्ञ हेमंत बाहेती यांनी खरीप हंगामातील पीक व्यवस्थापन कापूस मका या पिकांवरील एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आत्मा बी टी एम दीपक नागपुरे यांनी गट निर्मिती व शेतकरी उत्पादक कंपनी या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदरी कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना रानभाजी महोत्सव घेण्यात येऊन रानभाज्यांविषय देखील शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. कृषि सहाय्यक गणेश बाविस्कर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

मंत्रालय दारू प्रकरण : आता कळाले... गुलाबराव येड्यासारखी का बडबड करतात ; नितेश राणेंचा टोला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातर्फे नांदेड येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटप !

June 27, 2023

पाचोरा येथील तरुणीचा डेंग्यूने मृत्यू !

October 16, 2023

फोटो अन् संवादाची क्लिप व्हायरलची धमकी देत विद्यार्थीनीकडे केली शरिरसुखाची मागणी

May 21, 2026

आधी डोळ्यात टाकली मिरची, नंतर अल्पवयीन मुलाच्या मदतीने पत्नीने पतीचा गळा आवळून केला खून !

October 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group