The Clear News Desk

The Clear News Desk

कपल्सच्या अश्लील चाळ्यांना कंटाळून चक्क मुंबईतल्या या भागात ‘नो किसिंग झोन’ चे फलक !

मुंबई (वृत्तसंस्था) तुम्ही आत्तापर्यंत नो पार्किंग झोन ऐकला असेल, नो हॉकिंग झोन ऐकला असेल, पण नो किसींग झोन कधी ऐकला...

अरे देवा ! ऑगस्ट महिन्यातच येणार कोरोनाची तिसरी लाट ; संशोधकांचा दावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशामध्ये कोरोनाच्या दुसरी लाट ओसरत असल्याचा दिलासा देशवासियांना मिळत असतानाच पुन्हा एकदा धडकी भरवणारी बातमी समोर आली...

चक दे इंडिया : भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास ; ऑस्ट्रेलियाला हरवून उपांत्यफेरीत मारली धडक !

टोकयो (वृत्तसंस्था) टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. भारताच्या महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन उपांत्यफेरी अर्थात...

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४०,१३४ कोरोनाबाधित, ४२२ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत दीड...

टोकयो ऑलिम्पिक : धावपटू दुती चंदचा प्रवास संपुष्टात, २०० मीटर हिट ४ प्रकारात सातव्या नंबरवर

टोकयो (वृत्तसंस्था) टोकयो ऑलिम्पिकमध्ये आजच्या दिवसाची भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय धावपटू दुती चंदचं ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं आहे....

… पण असा माणूस अद्याप जन्माला यायचा ; शिवसेनेची भाजपवर टीका

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन संतापलेल्या शिवसेनेने भाजपावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना...

…मग आम्ही तुमचे काय काय फोडू ते पाहाच : ना. गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) प्रसाद लाड यांच्या सारख्या व्यापाऱ्याच्या मुखातून सेना भवन फोडण्याचे शब्द शोभत नाहीत. हिम्मत असेल तर प्रयोग करून बघा...

धरणगाव येथे मातंग वस्तीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मातंग वस्तीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी समाजातील मिनाबाई फकिरा जाधव, छायाबाई राजु...

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलचे पदाधिकारी नियुक्त

जळगाव (प्रतिनिधी) येथे आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाची जिल्हास्तरीय बैठक केमिस्ट भवनात आयोजित करण्यात आली होती. सदरील बैठकीत...

अमळनेर येथील चोरीचा संशयित आरोपी शिंदखेडा येथून ताब्यात !

अमळनेर (प्रतिनिधी) येथील चोरीच्या घटनेतील संशयित आरोपी इमरान पठाण याला शिंदखेडा येथून अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात अधिक असे...

Page 1558 of 2393 1 1,557 1,558 1,559 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!