TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माझ्याकडेही सीडी आहे, ती लवकरच बाहेर काढणार ; खडसेंचा भाजपला पुन्हा इशारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 16, 2022
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) माझ्याकडे सीडी आहे. पण मी वेळ नव्हती सांगितली. मात्र ती लवकरच बाहेर काढणार, असा इशारा राष्ट्रवादीचे एकनाथराव खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपला दिला आहे. दरम्यान, याआधीही खडसे यांनी योग्यवेळी सीडी बाहेर काढेल असे म्हटले होते.

 

READ ALSO

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

खडसे मुंबईत माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, पेनड्राईव्ह प्रकरणात दिलीप वळसे पाटील हे दूध का दूध पाणी करतीलच. दाऊदशी संबंध जोडल्याने प्रसिद्धी मिळते. त्यामुळे माझ्यावरही अनेक आरोप झाले होता. त्याचे काय झाले? हे सगळ्यांना महित आहे. माझे आणि संजय राऊत यांचे फोन टॅपिंग केले गेले. याबाबत आज कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी झाली आहे. दरम्यान, माझा फोन टॅपिंग झाले याबाबत मी गृह सचिवांना कळविले होते.

 

नाथाभाऊंची त्यावेळी भीती वाटली असेल म्हणून फोन टॅपिंग झाले होते असेही खडसे म्हणाले. राज्यपाल महोदयांना 12 आमदारांच्या निवडीचा अधिकार आहे. न्यायालयाने निकाल दिला. त्यांनी आता 12 आमदारांची नियुक्ती करावी. देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी काय प्रश्न विचारले याची माहिती फडणवीसच देऊ शकतील असही ते म्हणाले. दरम्यान, प्रफुल्ल लोढा हा गिरीश महाजनांचा कार्यकर्ता असल्याचेही खडसे म्हणाले. दरम्यान, माझी सीडी बाहेर येणार आहे. आता सीडी बाहेर काढून काय निवडणुकीवर परिणाम होणार नाही. वाट बघा, असे खडसे पुण्यात फेब्रुवारी महिन्यात म्हटले होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
Next Post

आमदारांच्या निधीत एक कोटींची वाढ, पीए आणि ड्रायव्हरचा पगारही वाढला ; अजित पवारांची घोषणा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गोव्यात कोरोनाचे नियम धाब्यावर ! हळदी समारंभातील उपमुख्यमंत्र्यांचा डान्स व्हायरल

April 25, 2021

पोलीस स्थानकाच्या आवारातून वाळूचे डंपर चोरणाऱ्या दोघांना अटक !

October 19, 2020

माहिती अधिकार दिनाचा फलक त्वरीत लावावा ; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 29, 2020

जळके ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चंद्रकांत पाटील !

December 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group