TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात प्रथमच एटीएम मशिनद्वारे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

११३ रुग्णांना संपूर्ण डिजिटल तपासणीचा लाभ..

vijay waghmare by vijay waghmare
July 27, 2025
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

धरणगाव प्रतिनिधी –  येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट आयोजित कै.रेश्माबाई नेमीचंद जैन NGO पुणे द्वारा संचालित सुयश हेल्थ केअर विद्यमाने ATM डिजिटल मशिनद्वारे संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर सभागृहात उत्साहात संपन्न झाले. आरोग्य शिबीर संदर्भात जैन समाजाचे अध्यक्ष राहुल जैन यांनी प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तत्पूर्वी भ.महावीर यांच्या प्रतिमेला डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद डहाळे यांनी माल्यार्पण करून तपासणी शिबिराचे उद्घाटन केले. याप्रसंगी डॉ. डहाळे यांनी मनोगतात सांगितले की, नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे, प्रत्येकाला निरोगी व आनंदी जीवन जगता यावे यासाठी श्री आदिनाथ दिगंबर जैन ट्रस्ट निरंतर वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक यांसह विविध प्रकारचे चांगले उपक्रम राबवित असतात असे डॉ. डहाळे म्हणाले. सुयश हेल्थ केअरचे डॉ. ऋतुजा, रितेश शिंदे, सौरभ अडसूळ, स्वप्नील पाटील, अजय कांबळे आदींनी तपासणी शिबिर दरम्यान अत्यावश्यक सेवा देण्याचे काम केले. अत्याधुनिक ATM मशीनद्वारे इसीजी, हिमोग्लोबिन, ब्लडप्रेशर, शुगर, वेट, बीएमआय, मसलमास, बोनमास, मेंटबॉलिक एज, फॅट फ्री वेट, बॉडी फॅट, सबकूटनेलस फॅट, स्पीओ२, प्लस टेंप्रेचर, हाईट, बॉडी वॉटर, स्केलटन मास, विस्करल फॅट आदी तपासणीचा लाभ ११३ रुग्णांनी घेतला. आरोग्य शिबिर यशस्वीतेसाठी निकेत जैन, सावन जैन, उदय डहाळे, अजय महाजन, जैनेंद्र जैन, नाना लांबोळे, नितेश महाजन, विलास जैन यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन प्रतीक जैन यांनी केले. तर वैद्यकीय क्षेत्रातील आणि उपस्थित मान्यवरांचे आभार श्रेयांस जैन यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 ऑगस्ट 2026 !

August 24, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

August 23, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 28 जुलै 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजीपाला विक्रेत्याची दुचाकी लांबविली; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

October 11, 2024

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, 30 जुलै 2024 !

July 30, 2024

सोनिया गांधींना ईडीने पुन्हा बजावले समन्स ; २३ जूनला होणार चौकशी

June 11, 2022

मविप्र वाद : फिर्याद रद्द करण्याच्या संदर्भात न्यायालयात २७ रोजी कामकाज!

January 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group