TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वराडसीम विकासोत 35 लाखांचा अपहार ; सचिवासह लिपिकाविरोधात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 5, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील वराडसीम येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तत्कालीन सचिवासह लिपिकाने संगनमत करीत सभासदांकडील कर्ज रक्कम परस्पर वसुल करीत तब्बल 35 लाख 21 हजार 859 रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी लेखा परीक्षक प्रमोद पाटील यांच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण !
भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन सचिव भास्कर सीताराम पाटील (जामनेर रोड, भुसावळ) व लिपिक तेजश्वर रामदास ढाके (वराडसीम, ता.भुसावळ) यांनी 21 एप्रिल 2011 ते 20 मे 2019 दरम्यान संस्थेत कार्यरत असताना पदाचा दुरुपयोग केला. बनावट व खोटे कागदपत्रे तयार करून संस्थेतील सभासद यांच्याकडून परस्पर कर्ज वसुलीच्या रकमा जमा केल्या तसेच जमा केलेल्या रकमा या संस्थेत जमा केल्या नाहीत.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

शिवाय छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना यातील देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे सभासदांच्या नावावर कर्ज येणे बाकी दिसत असल्याचे समोर आले. या बनावट व खोटे कागदपत्राचे आधारे त्यांनी अफरातफर करून तब्बल 35 लाख 21 हजार 859 रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीला आले. या संदर्भात गुरुवारी सायंकाळी 7 वाजता भुसावळ येथील सहकारी संस्थेचे लेखापरीक्षक अधिकारी प्रमोद देविदास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तत्कालीन सचिव भास्कर सीताराम पाटील आणि लिपिक तेजश्वर रामदास डाके या दोघांविरोधात अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

आपल्या सर्जा-राजाला वाचवण्यासाठी शेतकरी भिडला थेट पट्टेदार वाघासोबत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकुलत्या एक डॉक्टर मुलाने वृद्ध बापाचा केला निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

July 20, 2023

‘मविप्र’ वाद : भोईटे गटावरील ‘मकोका’ कारवाईबाबतची ‘ही’ गोष्ट जाणून घेतल्यानंतर तुम्हाला धक्काच बसेल !

October 17, 2021

जळगाव ग्रामीण मतदार संघात रस्ते विकासासाठी 45 कोटीच्या कामांना मान्यता : मंत्री गुलाबराव पाटील !

December 9, 2023

दिलासादायक : देशात गेल्या २४ तासांत आढळले २७,२५४ कोरोनाबाधित, २१९ रुग्णांचा मृत्यू

September 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group