The Clear News Desk

The Clear News Desk

‘करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तीमत्व विकास’ वर २० जून रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि स्वयंदीप प्रतिष्ठान डांभुर्णी, ता. यावल यांच्या संयुक्त विद्यमाने...

जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे “पर्यावरण” सप्ताह साजरा

जळगाव (वृत्तसंस्था) जमात-ए-इस्लामी हिंदच्या जळगावशाखे तर्फे “पर्यावरण साप्ताह” नुकतेच साजरा करण्यात आला. त्या बाबत सविस्तर माहिती व सप्ताह आयोजित करण्यामागील...

२६ जून रोजी ओबीसी आरक्षणासाठी राज्यात भाजपाचे चक्काजाम आंदोलन ; पंकजा मुंडेंची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) ओबीसींचं आरक्षण घालवून या सरकारने ओबीसींच्या भविष्याचा खेळ खंडोबा केला आहे. त्याविरोधात येत्या २६ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात...

बीएचआर घोटाळा : ९ आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात अटक केलेल्या १२ संशयित आरोपींपैकी आज ९ संशयित आरोपींना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने...

बीएचआर घोटाळा : मानकापेकडून कर्जफेड केल्याच्या खोट्या नोंदी ; पोलिसांची न्यायालयात माहिती

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या तिघां संशयित आरोपींन न्यायालयात हजर केले होते. यातील अंबादास...

पंतप्रधान मोदी ठरले जगातील ‘सर्वोत्कृष्ठ नेते’, बघा ग्लोबल अप्रूवल रेटिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कोरोना काळातही कायम आहे आणि ते जगातील सर्वात स्वीकृत नेते ठरले आहेत....

शाळा सोडण्याचा दाखला नसेल तरीही मिळणार शाळेत प्रवेश ; शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) शाळा सोडल्याचा दाखला असेल तरच आतापर्यंत दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश मिळत असायचा. परंतु, आता महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने यासंदर्भात एक...

बीएचआर घोटाळा : कारवाईचा विषय राजकीय कसा असू शकतो? : खडसे

जळगाव (प्रतिनिधी) मी कोणताही गुन्हा केलेला नसताना माझ्या एवढ्या चौकश्या होऊ शकतात. तो राजकीय विषय नव्हता तर आता बीएचआर प्रकरणी...

१६ वर्षा आतील गटात भाग्यश्री पाटील हिचे राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत अजिंक्य

जळगाव (प्रतिनिधी) 'अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघ' च्या खेळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर जळगावची वूमन फिडे मास्टर भाग्यश्री पाटील हिने ११ फेरीत...

बीएचआर घोटाळा : प्रेम कोगटाकडून ३० टक्क्यात ठेवपावत्यांची खरेदी ; पोलिसांची न्यायालयात माहिती

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या तिघां संशयित आरोपींन न्यायालयात हजर केले होते. यातील प्रेम...

Page 1660 of 2393 1 1,659 1,660 1,661 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!