TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे “पर्यावरण” सप्ताह साजरा

The Clear News Desk by The Clear News Desk
June 18, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (वृत्तसंस्था) जमात-ए-इस्लामी हिंदच्या जळगावशाखे तर्फे “पर्यावरण साप्ताह” नुकतेच साजरा करण्यात आला. त्या बाबत सविस्तर माहिती व सप्ताह आयोजित करण्यामागील महत्व आणि शहरातील समस्यांसमवेत विविध मागणींसाठी शाखेच्या महिला शिष्टमंडळाने जळगाव शहर म.न.पा. महापौर जयश्री महाजन यांची भेट घेतली आणि त्यांना बदलत्या वातावरणाची ओळख करुन देत शहरातील रस्ते, पाणी आणि सद्ध्याच्या पर्यावरणीय समस्यांविषयी सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत जमात-ए-ईस्लामी हिंद, जळगाव शाखेचे अध्यक्ष शेख सोहेल अमीर यांनी महापौरांना पर्यावरण सप्ताहाची माहिती देतांना सांगितले की, स्थानिक प्रशासनातर्फे वृक्ष लागवड व पर्यावरणाचे रक्षण याबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात यावी जेणेकरुन पर्यावरणाबाबत लोकांमध्ये आपुलकी निर्माण होईल, तसेच प्राणवायू साठी कसरत घ्यावी लागणार नाही. लोक निरोगी आयुष्य जगू शकतील. आपल्या शहरातील लोक निरोगी व तंदुरुस्त असावे हीच आमची इच्छा आहे. कोविडच्या काळात डोकावता कळते ऑक्सिजनची समस्या इतकी गंभीर आहे की, जर आपण वृक्ष लागवड मोहीम मोठ्या प्रमाणात साजरी केली नाही तर भविष्यात ऑक्सिजनची कमतरता आणि समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारली जावू शकत नाही. म्हणूनच, भविष्यात उद्भवणार्‍या समस्यांच्या निराकरणासाठी आज जनतेने काळजी घेण्याची गरज आहे.

READ ALSO

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

शिष्टमंडळात जमात-ए-ईस्लामी हिंद जळगावच्या महिला शाखा अध्यक्षा खान नसरीन महमूद यांनी प्लास्टिकच्या सर्रास वापरावर नियंत्रण वा निर्बंध आणावा अशी विनंती केली. त्यसाठी ठोस कारवाई देखील केली पाहिजे. महापौर जयश्री महाजन यांनी जमातच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, अशा सर्व कामांमध्ये प्रशासन जमातसोबत खंबीरपणे उभे आहेच तसेच आवश्यक सहकार्याचे आश्वासन देखील दिले. आणि वृक्षारोपण मोहिमेत जमातच्या सहकार्याची विनंती केली.
या शिष्टमंडळात जमात-ए-इस्लामी हिंदचे स्थानिक अध्यक्ष सोहेल अमीर शेख, महिला शाखेच्या अध्यक्षा नसरीन महमूद, आदिल खान, शबाना मुश्ताक, फरजाना देशमुख आदींचा समावेश होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
Next Post

‘करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तीमत्व विकास’ वर २० जून रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नुसती पदे मिरवू नका, तर जबाबदारी स्वीकारा ; ना. गुलाबराव पाटलांचे युवासैनिकांना आवाहन

August 5, 2021

बसमध्ये चढताना वृद्धेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरीचा प्रयत्न ; प्रवाशांनी पकडले मुंबईच्या चोरट्याला !

January 10, 2023

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक

April 26, 2025

बापरे ! बायकोला माहेरी सोडलं ; नंतर १७ वर्षीय मेहुणीला सासरवाडीहून पळवून नेलं

May 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group