TheClearNews.Com
Tuesday, July 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

vijay waghmare by vijay waghmare
February 28, 2026
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव ( प्रतिनिधी ) : पाळधीकडून भुसावळकडे काचेच्या बाटल्या घेवून जाणारा आयशर महामार्गावर उलटला. त्यामुळे एकेरी वाहतुक सुरु झाल्यामुळे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक दिली. हा विचित्र अपघात शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बांभोरीजवळील बायपासवर घडली. या अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाले असून महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प होवून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पाळधीहून भुसावळकडे काचेच्या बाटल्या घेवून जाणारा (एमएच १९, सीवाय ८८९२) क्रमांकाचा आयशर भोकनी फाट्याजवळ अचानक उलटला. अपघाताची माहिती मिळताच पाळधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि प्रशांत कंडारे हे सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदत कार्य राबविण्यास सुरुवात केली. महामार्गावरील वाहतुक ठप्प झाल्यामुळे त्यांनी ती वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवून ती सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच१२, बीझेड ६१८९) क्रमाकांचा ट्रकने तीन ते चार वाहनांना धडक दिली. यावेळी त्या मागून येणारे वाहने देखील आदळले असून यामध्ये कारचा देखील समावेश आहे.

READ ALSO

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

चार किमी पर्यंत वाहनांच्या रांगा

वाहतुक ठप्प होत असल्याने दुसऱ्या बाजूने वळविलेल्या मार्गावर देखील अपघात झाल्यामुळे दोन्ही बाजूने होणारी वाहतुक खोळंबली होती. त्यामुळे महामार्गावर सुमारे तीन ते चार किमी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला.

क्रेनच्या सहाय्याने बाजूला केली अपघात ग्रस्त वाहने

अपघातामुळे महामार्गावर वाहतुक ठप्प झाल्यामुळे काही वाहनधारकांनी कचरा डेपो पासून वाहने पुन्हा जुन्या महामार्गाकडे वळवून पर्यायी मार्गाचा वापर केला. परंतू अनेकांना मार्गच न मिळाल्याने त्यांना तेथेच रांगेत उभे राहून महामार्ग सुरळीत होण्याची वाट पहावी लागली. या वेळी पोलिसांनी एक क्रेन बोलावून घेत अपघातग्रस्त वाहने हटवित महामार्गावरील वाहतुक सुरळीत केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

July 20, 2026
गुन्हे

गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे अमिष दाखवत निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेसात लाखांचा गंडा

July 19, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
धरणगाव

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

July 18, 2026
गुन्हे

लिंकला क्लिक करताच व्यावसायिकाचा मोबाईल हॅक

July 18, 2026
Next Post

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तीन बहिणींच्या लाडक्या भावाला काळाने हिरावले ; बहिणींचा काळीज चिरणारा आक्रोश !

October 9, 2023

अरेरे…कावळ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कार‎ उलटली ; महिला ठार

February 27, 2022

पो. नि. नजनपाटील करणार अॅड. प्रवीण चव्हाण प्रकरणाचा तपास

January 19, 2023

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २२ सप्टेंबर २०२३ !

September 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group