TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उपवनसंरक्षक एच.एस.पद्मनाभा यांच्या उपस्थितीत जागतिक पर्यावरण दिन साजरा

The Clear News Desk by The Clear News Desk
June 5, 2021
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (सुरेश पाटील) आज येथे उपवनसंरक्षक एच.एस.पद्मनाभा यांच्या उपस्थितीत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यावल पुर्व वनक्षेत्र कार्यालय आवारात वृक्ष लागवड कार्यक्रम झाला.

आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यावल पुर्व वनक्षेत्र कार्यालय आवारात यावल वन विभाग जळगाव उपवनसंरक्षक एच.एस.पद्मनाभा, यावल नगराध्यक्षा सौ. नोंशाद तडवी, वन्यजीवच्या सहाय्यक वनसंरक्षक सौ.अश्विनी खोपडे, सहा. वनसंरक्षक यावल तथा व.प.अ.यावल विशाल कुटे, व.प.अ.यावल पुर्व विक्रम पदमोर, व.प.अ.गस्ती पथक यावल आनंदा पाटील, सामाजिक कार्यकर्ता मुबारक तडवी यावल, अध्यक्ष सं.व.स.वड्री खु। ललित भाऊ चौधरी, समन्वयक वनांचल सेवाभावी संस्था दिनेश पावरा, वनक्षेत्र यावल पुर्व, यावल पश्चिम आणि गस्ती पथक यावल क्षेत्रीय वनपाल, वनरक्षक, वनमजुर आणि कार्यालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे प्रस्ताविका व सुत्रसंचालन वनपरिक्षेत्र अधिकारी पूर्व भाग विक्रम पदमोर यांनी केले. तसेच कार्यक्रमात उपवनसंरक्षक पद्मनाभा, नगराध्यक्षा नौशाद तडवी, सहाय्यक वनसंरक्षक विशाल कुटे, सामाजिक कार्यकर्ता मुबारक तडवी, वनपरिक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील यांनी पर्यावरण विषयी मार्गदर्शन केले.

READ ALSO

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
Next Post

धरणगाव येथे विधानसभाध्यक्ष नाना पाटोले यांच्या वाढदिवसानिमित्त फळ व मास्क वाटप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तक्रारीसाठी फोन केला आणि थेट गृहमंत्र्यांशी संवाद झाल्याने पुणेकराला आश्चर्याचा धक्का

January 1, 2021

सरकारी नोकऱ्यांमध्ये SC-ST ना पदोन्नतीत आरक्षण ; सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

January 28, 2022

बोर्डाच्या परीक्षांबाबत मोठी बातमी ; दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार !

February 3, 2022

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group