TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लिव्ह इन रिलेशनशिप, प्रेयसीचा खून ; प्रियकर फरार, जाणून घ्या…थरारक कहाणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 9, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live-in-relationship) राहणाऱ्या प्रेयसीची तरुणाने हत्या केल्याची धक्कादायक पुणे जिल्ह्यातील आकुर्डीमध्ये उघडकीस आली आहे. रितू भालेराव (वय २०) असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे.

रितू भालेराव ही मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून ती गेल्या पाच – सहा महिन्यापासून आकुर्डी परिसरामध्ये शाम रामू ढेरे या तरुणांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र, रितूची हत्या झाल्यानंतर श्याम ढेरे हा फरार झाला आहे. रितू पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करत होती. ती पती -पत्नी असल्याच सांगून श्याम ढेरे यांच्या सोबत विठ्ठल वाडी परिसरातील जय मल्हार निवास या ठिकाणी राहायला होती. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रितूच्या त्या मित्राचा शोध घेण्यासाठी निगडी पोलिसांची तीन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहे.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

याबद्दल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती घरमालकाने रविवारी ता. ६ सकाळी सहाच्या सुमारास निगडी पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर, पोलिसांनी आत पाहिले असता त्यांना रितू हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता रितू आणि आणखी एकजण मागील पाच महिन्यापासून पती-पत्नी असल्याचे सांगून आकुर्डीत राहण्यास होते असे सांगण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

फडणवीस यांना करारा जवाब मिलेगा ; दूध का दूध, पानी का पानी : गृहमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : आरोपींची पोलीस कोठडी मिळण्यासाठी पोलिसांनी दिली तब्बल १५ कारणे !

June 17, 2021

चाळीसगाव हादरले : खरजई येथे जुन्या वादातून तरूणाचा चाकूने भोसकून खून ; एकाला अटक !

March 25, 2022

चिन्या जगताप खून प्रकरण : तीन वर्षांपासून फरार तत्कालिन जेलर पेट्रस गायकवाड शरण !

July 30, 2024

एकनाथ खडसेंनाही महावितरणने दिला वाढीव वीज बिलाचा ‘शॉक’

September 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group