TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सरकारकडूनच देशद्रोही म्हटल्यास शहीदांच्या कुटुंबियांना वेदना होतात : गुरजीत कौर

The Clear News Desk by The Clear News Desk
March 19, 2021
in कृषी, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आज हरयाणामधील हांसी येथून शेतकरी आंदोलकांनी पदयात्रा सुरु केली आहे. या पदयात्रेला शहीद भगत सिंग यांची भाची गुरजीत कौर यांनी यांनी हिरवा झेंडा दाखवला. सरकारला विरोध करणाऱ्यांना सरकारकडूनच देशद्रोही म्हटल्यास शहीदांच्या कुटुंबियांना वेदना होतात, अशी टीका गुरजीत कौर यांनी सरकारवर केली आहे.

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ टिकरी बॉर्डरवर येण्यासाठी हरयाणामधील हांसी येथून शेतकरी आंदोलकांनी आज पदयात्रा सुरु केली आहे. हांसीमध्ये शेकडो शेतकरी, मजूर आणि विद्यार्थ्यी या पदयात्रेला पाठिंबा देण्यासाठी त्यामध्ये सहभागी झाले आहेत. ही पदयात्रा २३ मार्च रोजी म्हणजेच थोर क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्या शहीद दिनाच्या दिवशीच टिकरी बॉर्डवर पोहचणार आहे. ही पदयात्रा पहिल्यांदा सोरखी गावामध्ये थांबणार असून तेथील शेतकरीही या पदयात्रेत सहभागी होणार आहे. विरोधी आवाज दाबण्याची संस्कृती आणि भ्रष्टाचाराचं बीज काँग्रेसनेच देशामध्ये पेरलं. मात्र सध्याचं सरकार लोकशाही माध्यमातून विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबून टाकण्यासाठी सर्व मर्यादा तोडत आहेत, अशा शब्दांमध्ये गुरजीत कौर यांनी सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसवर निशाणा साधला.

READ ALSO

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

देशातील सध्याच्या परिस्थितीसंदर्भात भाष्य करताना गुरजीत कौर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे लोकं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शांत झाले कारण त्यांना वाटलेलं की त्यांनी त्यांच काम पूर्ण केलं असून जे लोकं देशाचा कारभार पाहण्यासाठी सत्तेत येणार आहेत ते इमानदार असतील. मात्र तसं झालं नाही सत्ताधारी इमानदार निघाले नाहीत देश चुकीच्या व्यक्तींच्या हाती गेला आणि दिवसोंदिवस भ्रष्टाचार वाढला. कोणत्याच सरकारने जतनेचा विचार केला नाही. केवळ सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्ष स्पर्धा करताना दिसतात, असा टोला गुरजीत कौर यांनी लगावला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
कृषी

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

July 16, 2026
Next Post

सचिन वाझेंचे गॉडफादर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आधी त्यांनीच राजीनामा द्यावा : नारायण राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव !

August 15, 2024

डॉ. बासाहेबांची शिकवण समाजाला मोलाची : अशोक भालेराव

December 8, 2020

अमळनेरात भव्य तमाशा कला भवन उभारणीसाठी प्रयत्न करणार ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

November 8, 2020

हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा आहे का?, सचिन वाझेंचा फडणवीसांना सवाल

March 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group