TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

१६ वर्षा आतील गटात भाग्यश्री पाटील हिचे राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत अजिंक्य

The Clear News Desk by The Clear News Desk
June 18, 2021
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघ’ च्या खेळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर जळगावची वूमन फिडे मास्टर भाग्यश्री पाटील हिने ११ फेरीत ९ गुण मिळवत प्रतिष्ठेच्या १६ वर्षाआतील ऑनलाइन राष्ट्रीय स्पर्धचे विजेतेपद मिळविले. ह्या स्पर्धेत विविध राज्यातील एकूण १८६ खेळाडूंचा सहभाग होता.

यावर्षी राष्ट्रीय स्पर्धेची विजेतेपद जिंकणारी ती महाराष्ट्रातील पहिली मुलगी ठरली आहे. या कामगिरीमुळे भाग्यश्री हिची जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या आधी देखील भाग्यश्री हिने ७ वर्षाआतील राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद व जागतिक १० वर्षाआतील स्पर्धेत तिसरा क्रमांक तसेच अनेक अशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कार पटकाविले आहेत. महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण असला तरी जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमीसाठी सुध्दा ही बातमी महत्वपूर्ण अशी असली तरी तिचा जल्लोष कोविडमुळे करता येत नसल्याची खंत जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेचे खजिनदार फारुक शेख यांनी व्यक्त केली.

READ ALSO

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

भाग्यश्री ही सुद्धा हल्ली नाशिक येथे असल्याने या महामारीमध्ये तिचे फक्त दूरध्वनीद्वारे संपूर्ण संघटनेने अभिनंदन केले आहे. त्यात प्रामुख्याने अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया, सहसचिव संजय पाटील, शकील देशपांडे, अतुल मेहता, आर के पाटील, चंद्रशेखर देशमुख, पी के करणकर, अरविंद देशपांडे, नरेंद्र पाटील, रवींद्र धर्मधिकारी, एडवोकेट अंजली कुलकर्णी, तेजस तायडे, प्रवीण ठाकरे आदींनी तिचे अभिनंदन केले.

संपूर्ण बुध्दिबळ प्रवासात भाग्यश्रीला सतत पाठिंबा दिल्याबद्दल अशोक जैन व अतुल यांचे विशेष आभार जिल्हा सनघटनेतर्फे व्यक्त करण्यात आले तसेच भाग्यश्रीच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
क्रीडा

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

September 18, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : कारवाईचा विषय राजकीय कसा असू शकतो? : खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्री गिरीश महाजन यांनी केली ‘ब्रह्मोत्सव’ कार्यक्रमाची पाहणी

December 24, 2024

रावेरात अंमली पदार्थ जप्त ; एलसीबीने दोघांना घेतलं ताब्यात !

December 18, 2021

भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण बेपत्ता ; रामानंदनगर पोलिसात तक्रार !

March 17, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२४ !

October 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group