TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट ; शिवसैनिकांनी एकाला चांगलेच चोपले

The Clear News Desk by The Clear News Desk
March 24, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपूर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील होण्यासाठी राष्ट्रवादीला (NCP) युतीची ऑफर दिल्यामुळे महाराष्ट्रात एकच गोंधळ निर्माण झाला. या विषयावरुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर अत्यंत अश्लिल पोस्ट शेअर करणाऱ्या एका व्यक्तीला शिवसैनिकांनी भर चौकात चांगलाच धुतला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एमआयएम आणि राष्ट्रवादी युतीच्या चर्चेवरून भाजपने शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थितीत करत निशाणा साधला होता. राज्यात वेगवेगळी चर्चा रंगली. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एमआयएमची ऑफर साफ धुडकावून लावली होती. पण, जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

या पोस्टमुळे शिवसैनिक कमालीचे संतापले होते. त्यांनी या व्यक्तीचे घर गाठले आणि त्याला चौकात घेऊन आले. त्यानंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी या व्यक्तीला बेदम चोप दिला. शिवसैनिकांचे रौद्ररुप पाहून या व्यक्तीने हात जोडून माफी मागितली. यापुढे अशी पोस्ट टाकणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर शिवसैनिकांनी चोप दिल्यानंतर माफी मागून प्रकरण मिटवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

मविआ म्हणजे 'खाऊंगा भी, खिलाऊंगा भी और खाने वालों को सुरक्षा भी दूंगा' ; अमृता फडणवीसांची टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोरगांव येथून दुचाकी चोरीला ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

February 24, 2022

बांभोरी येथील गिरणा पुलाजवळ दोन वाहनांची समोरासमोर धडक ; वाहतूक विस्कळीत !

June 26, 2021

जळगावातील इच्छादेवीनगरात घरफोडी, एक लाख ९३ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास

January 31, 2021

माथाडी इतर श्रमजीवी असंरक्षित व असंघटीत कामगार संघटना जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत गाठे यांची नियुक्ती !

May 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group