The Clear News Desk

The Clear News Desk

एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मराठी अभिनेत्याला अटक

ठाणे (वृत्तसंस्था) नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून स्थानिक नागरिक विरुद्ध राज्य सरकार अशी खडाजंगी सध्या पाहायला मिळत आहे. येथील नागरिक...

किमान ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात पिक उगवण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल झालेली नसल्याने किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी...

महादेव तांडा फाट्याजवळ रस्ता लूट ; वाहन चालक किरकोळ जखमी !

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडवादिगर जवळील पोलीस चौकी ते वाघूर नदी दरम्यान महादेव तांडा फाट्यावर रस्ता लुटीचे प्रकार सुरू असून यामध्ये...

देशात ७५ दिवसांनी सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद, गेल्या २४ तासांत आढळले ६०,४७१ नवे रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत १० हजारांनी घट झाली आहेच, मात्र गेल्या ७५ दिवसातील...

राम मंदिरावर घोटाळ्याचा डाग, मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल : शिवसेना

मुंबई (वृत्तसंस्था) सध्या काही राजकीय नेते आणि राम मंदिर ट्रस्ट यांच्यामध्ये वाद चालू आहे. या वादावरूनच एखाद्या घोटाळ्याचा डाग राम...

शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा कंपनीने भरपाई द्यावी ; पालकमंत्र्यांना निवेदन

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा कंपनीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे गोपाल पाटील यांनी पालकमंत्री ना....

रावसाहेब दानवेंच्या जनसंपर्क कार्यालयाची झाडाझडती ; दोन फौजदारांसह पाच पोलीस निलंबित

जालना (वृत्तसंस्था) भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातील जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची झडती घेतल्याप्रकरणी दोन फोजदारांसह पाच...

अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री श्री राधे-राधे बाबा इंदौर यांचे आज फैजपूर नगरीत आगमन

फैजपूर (प्रतिनिधी) इंदोर येथील अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री श्री राधे बाबा यांचे दि. १५ जून २०२१ रोजी...

रासी सीडस कंपनीतर्फे मका-३४९९ खरेदीवर सायकल गिफ्ट

पातोंडा ता. अमळनेर (प्रतिनिधी) रासी सिड्स या बियाणे उत्पादन व विक्रीमध्ये अग्रगण्य असणाऱ्या कंपनीने रासी मका-३४९९ या नवीन वाणाच्या विक्रीतून...

डॉक्टर असोशियनने केला अँड. संजय महाजनांचा सत्कार

धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष अँड. संजय महाजन यांची भाजप ओबीसी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यासाठी धरणगाव शहरातील नामवंत...

Page 1668 of 2393 1 1,667 1,668 1,669 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!