TheClearNews.Com
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभिनव आंदोलन : दादावाडी स्टॉपच्या खड्ड्याला दिले नं. 1 चे पारितोषिक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 17, 2022
in गुन्हे, जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रस्त्यावरील खड्डे हा खूप मोठा प्रश्न बनलेला शहरात प्रत्येक गल्लीपासुन ते मनपाच्या इमारतीपर्यंत रस्त्यावर अनेकदा नागरिकांनी आंदोलन करून देखील या प्रशासनाला कुठलीही उपाय योजना करता येत नाही, याच बाबत दादावाडी परिसरातील तरुणांनी येथील एका खड्याला १ चे पारितोषिक देऊन एका अभिनव आंदोलन केले आहे
खोटे नगर ते बेंडाळे स्टॉप उड्डाणपूल खाली असलेल्या दादावाडी स्टॉप नजीकच्या अंडरपासला लागून असलेला सर्विस रोड बांधून सहा महिने देखील उलटे नाही, तोवर या रस्त्याची बिकट दुर्दशा झाली आहे. त्या ठिकाणी भले दोन मोठे खड्डे पडलेले आहेत, व ते पास करताना नागरिकांची खूप अशी दमछाक होते, एवढेच नाही तर त्या खड्ड्यात पडून कोणाचा जीव देखील जाऊ शकतो असे सतत जाणावते.

परिसरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रार करून देखील या खड्ड्यांची दखल घेण्यात आली नाही, म्हणून नागरिकांनी शेवटी प्रसारमाध्यमांकडे मदतीचा हात मागितला आणि आमचे कोणी ऐकेल का? आमच्या जीवाची किंमत इतकी काडीमोल झाली आहे का? असा प्रश्न थेट कुंदन सूर्यवंशी यांनी प्रसारमाध्यमांतून लोकप्रतिनिधींना केला.
समस्येकडे सगळ्यांचे लक्ष वेधले जावे म्हणून परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर उपाध्यक्ष कुंदन यादवराव सूर्यवंशी यांनी ॲडव्होकेट कुणाल पवार यांच्या संकल्पनेतून एक प्रतियोगितेचे आयोजन केले, जळगाव मधील जो सर्वात मोठा खड्डा असेल त्याला नंबर एकचे खड्डा रत्न पारितोषिक देण्यात येईल व त्यामध्ये दादावाडी स्टॉप चा खड्डा हा नंबर एकचा पारितोषिक विजेता ठरला व त्याला खड्डारत्न पारितोषिक क्रमांक एक घोषित करण्यात आला. आणि लवकरात लवकर यावर उपाय योजना नाही केल्यास, आम्ही परिसरातील सर्व नागरिक तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देखील दिला आहे.

READ ALSO

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 ऑगस्ट 2026 !

August 4, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
Next Post

धरणगाव शहरात सामूहिक राष्ट्रगीत गायन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : भरदिवसा बंदुकीच्या धाकावर सराफा व्यावसायिकाला लुटले !

July 7, 2021

धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले ; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल!

September 7, 2022

५० खोके घेऊन ते जनतेचं प्रेम विकत घेऊच शकत नाही – आ.अमोल मिटकरी

August 30, 2022

मित्रांसोबत पोहायला गेला, पण पाण्यात मारलेली उडी ठरली अखेरची !

September 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group