The Clear News Desk

The Clear News Desk

जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे जिल्ह्यात मे महिन्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४७३४ ने अधिक

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात मे महिन्यात आढळून आलेल्या १७ हजार ९८१ कोरोनाबाधित...

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १४० कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ५८९ रुग्णांनी...

राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात  काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक...

शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : खा. रक्षाताई खडसे

चोपडा (प्रतिनिधी) अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे चोपडा तालुक्यातील येथे केळी बागांचे मोठे नुकासान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले गेले...

एमएस-सीआयटी शासनमान्य अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी द्या !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट अगदी कमी होत आहे. त्यामुळे एमएस-सीआयटी हा शासनमान्य अभ्यासक्रम व घङळउ सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम...

शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये ; कृषी विभागाचे आवाहन

पुणे (वृत्तसंस्था) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात २ जून ते ४ जून, २०२१ या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या...

इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक देणार महिंद्र रुरल हौसिंग फायनान्सच्या ग्राहकांना घरबसल्या पैसे भरण्याची सुविधा

जळगाव (प्रतिनिधी) इंडिया पोस्ट पेमेंटस बँक (आयपीपीबी) आणि महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल लिमिटेडची उपकंपनी असलेल्या महिंद्रा रुरल हाउसिंग फायनान्स लिमिटेड...

मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणात जातीने लक्ष घातले नाही, म्हणूनच ही वेळ : गिरीश महाजनांचा आरोप

जळगाव (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला असलेल्या राजकीय आरक्षणासंदर्भातील राज्य सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली. सरकार न्यायालयाने दिलेल्या...

ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळवून द्या ; भाजपचे तहसीलदारांना निवेदन !

धरणगाव (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला दिलेले हक्काचे आरक्षण परत मिळवून द्या, अशी मागणी धरणगाव भाजपच्यावतीने तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे...

“नाथाभाऊ आमचे शत्रू नाहीत, ते अजूनही आमचे पालकच” : चंद्रकांत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) जळगाव दौऱ्या दरम्यान राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस यांनी एकनाथराव खडसे यांच्या घरी भेट दिल्याने राजकीय चर्चा...

Page 1691 of 2393 1 1,690 1,691 1,692 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!