TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एमएस-सीआयटी शासनमान्य अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी द्या !

संगणक संस्थाचालकांतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 3, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट अगदी कमी होत आहे. त्यामुळे एमएस-सीआयटी हा शासनमान्य अभ्यासक्रम व घङळउ सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम आता सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील संगणक संस्थाचालकांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात एमकेसीएलची १५२ अधिकृत केंद्र आहेत. केंद्रातून येणा-या उत्पन्नातून लाइट बिल, इंटरनेट बिल, मनपा कर, शिक्षकांचा पगार अथवा मानधन आदी दैनंदिन खर्च होत असतो. परंतु, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व्यवहार थकले आहेत. केंद्रांमध्ये 70 टक्के अधिक प्रवेश उन्हाळ्याच्या मुद्रित म्हणजेच मार्च, एप्रिल, मे आणि जून या चार महिन्यात होतात. दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर हजारो विद्यार्थी एमएससीआयटी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीसाठी तसेच निमशासकीय व खासगी क्षेत्रात कामासाठी लाभदायी आहे. परंतु, प्रदीर्घ काळापासून प्रवेश बंद आहे. अभ्यास केंद्रे किती महिने आणखी बंद राहील, हाही एक प्रश्न आहे. केंद्रांमध्ये इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जास्त काळ बंद राहिल्यास निकामी होण्याचा धोका आहे, असे झाल्यास केंद्रांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसेल. त्यामुळे ही केंद्रे सुरू करण्यासाठी फिजिकल डिस्टन्स व इतर नियम पाळण्याची हमी ही नमूद केलेली आहे.

READ ALSO

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

निवेदन देताना संगणक संस्थाचालक उमाकांत बडगुजर, प्रवीण जाधव, महेंद्र बारी, दिग्विजय तिवारी, अभिजीत थोरात, योगेश पाटील, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
Next Post

शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : खा. रक्षाताई खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव पोलिसांची धडक कारवाई सुरूच : नांदेड-निंभोरा परिसरात पुन्हा चार ठिकाणी कारवाई !

February 9, 2024

… तर मग देशात येऊन कुणी हेरगिरी केली : नवाब मलिक

August 10, 2021

चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: गावठी कट्टा आणि जिवंत काडतूसांसह दोन आरोपींना अटक

November 17, 2024

सुशांतसिंह प्रकरण : आज तक न्युज चॅनलला दंड तर ‘या’ वाहिन्यांवर कठोर कारवाई

October 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group