ठाकरे सरकारने ‘अनलॉक’ बाबत आखला प्लॅन ; महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन !
मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात १५ एप्रिलपासून पुन्हा कडक लॉकडाउन लागू करण्यात आला. सुरुवातीला केवळ १५ दिवसांसाठी म्हणून...


















