म्युकरमायकोसीसच्या पार्श्वभूमीवर मौखिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
जळगाव (प्रतिनिधी) म्युकरमायकोसीस आजाराच्या पार्श्वभूमीवर मौखिक आरोग्य सुरक्षित राहणे आवश्यक असल्याने कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी आपली काळजी घ्यावी. असे आवाहन...

















