महापौर व उपमहापौर यांच्या प्रयत्नाने विद्यापीठातील वाळलेली लाकडे ‘मनपा’कडे हस्तांतरित !
जळगाव (प्रतिनिधी) महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील वाळलेली लाकडे विद्यापीठाने...

















