TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माध्यम प्रतिनिधींसाठी कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याचे पालकमंत्र्यानी दिले निर्देश

The Clear News Desk by The Clear News Desk
May 8, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींसाठी कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार मा. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांच्या सहकार्याने चेतनदास मेहता रूग्णालय, सिंधी काॅलनी, जळगाव येथे रविवार, दि. ९ मे, २०२१ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पत्रकारांसाठी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहेत.

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

तरी जिल्ह्यातील सर्व अधिस्वीकृतीधारक पत्रकार, सर्व दैनिकांच्या संपादकीय विभागात कार्यरत असलेले श्रमिक पत्रकार (संपादक, कार्यकारी संपादक, सह संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी, विशेष प्रतिनिधी, बातमीदार, वार्ताहर आदी) सर्व इलेक्ट्रॉनिक्स चॅनलचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी, शासनमान्य यादीवरील साप्ताहिकांचे संपादक) यांनी आपले आधारकार्ड व दैनिक, साप्ताहिक व चॅनलचे ओळखपत्र घेऊन आज शनिवार दि. ८ मे, रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत तर ९ मे रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव येथे संपर्क साधावा. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एका दैनिकातील एकाच व्यक्तीने इतर सहका-यांचे कागदपत्र घेऊन कार्यालयात यावे.

युट्यूब व वेब पोर्टल चॅनल प्रतिनिधींनी त्यांचे पोस्ट ऑफिस अथवा उद्योग विभागाकडील नोंदणी प्रमाणपत्र, ओळखपत्र व आधारकार्ड आणणे आवश्यक आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 23, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे तात्काळ लसीकरण करावे ; जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शनीपेठेतील रस्त्यांच्या कामाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ !

November 26, 2020

जळगाव : बनावट कंपनीमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवत वकील महिलेला ९४ लाखांचा गंडा !

January 9, 2025

धरणगावात मुस्लीम बांधवाची निघाली भव्य मिरवणूक

October 9, 2022

व्यक्तिगत कामासाठी सरकारी यंत्रणा वापरता येत नाही : संजय राऊत

February 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group