गाढ झोपेत असताना ट्रॅकने दहा मजुरांना चिरडले ; चौघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी !
बुलढाणा (वृत्तसंस्था) रस्त्याच्याकडेला गाढ झोपेत असलेल्या भरधाव ट्रॅकने दहा मजुरांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना राष्ट्रीय महामार्गावर खामगाव-मलकापूर दरम्यान वडनेर गावाजवळ घडली....

















