TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बिलाखेड वासीयांच्या वतीने आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा सत्कार !

जाणून घ्या...नेमकं काय आहे कारण !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2023
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) बिलाखेड गावासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बिलाखेड वासीयांच्या वतीने आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

शहराजवळ असूनही तसेच गावातून चाळीसगाव शहर व चाळीसगाव MIDC येथे मोठ्या पाणीपुरवठा योजना जाऊन देखील गेली अनेक वर्षे बिलाखेड गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत असलेल्या बिलाखेड गावाची पाणीटंचाई कायमस्वरूपी मिटवण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत गिरणा धरणावरून रोहिणी, डोणदिगर व १७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (७५ कोटी) मध्ये बिलाखेड गावाचा समावेश करण्यात आला.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

आज सदर पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन तसेच बिलाखेड ते भोरस रस्ता – २ कोटी ५० लक्ष, माझ्या मूलभूत सुविधा (२५१५) निधीतून गावांतर्गत रस्ता सुधारणा करणे – १० लक्ष, स्मशानभूमी सुधारणा करणे – १० लक्ष, हनुमान मंदिराजवळ सभामंडप बांधकाम करणे – १५ लक्ष आदी कामांचे भूमीपूजन तसेच आमदार निधीतून श्री विठ्ठल मंदिर येथे खुले सभागृह – ८ लक्ष आणि मूलभूत सुविधा (२५१५) निधीतून बिलाखेड गावात मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसविणे १० लक्ष आदी कामांचे लोकार्पण आज माझ्याहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी बिलाखेड गावासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बिलाखेड वासीयांच्या वतीने आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. पुढील काळात देखील बिलाखेड गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचे आश्वासन आ. चव्हाण यांनी यावेळी उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांना दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
Next Post

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट ; तरुणाविरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपने केला प्रथम उत्तीर्ण गुणवंत मुलींचा गौरव

July 24, 2021

मोदी सरकारने मांडले विधेयक: ज्या कंपनीत 300 पेक्षा कमी कर्मचारी, त्यांना कपात करण्यास परवानगी

September 20, 2020

धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यायला हवा : पंकजा मुंडे

March 1, 2021

बँकेत आलेल्या वृध्दाच्या पिशवीतून १ लाखाची रोकड लांबविली ; धरणगाव पोलिसात दोन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल !

November 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group