TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जमीन फेरफारासाठी १८ हजाराची लाच घेताना तलाठी व कोतवालास रंगेहात पकडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

गोंदिया (वृत्तसंस्था) जमिनीचे फेरफार करून देण्यासाठी वृद्धेकडून १८ हजार रुपयांची लाच घेताना तलाठी व कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. तलाठी मधुकर नकटू टेंभुर्णीकर (वय ५५, रा. गोरेगाव ) तर कोतवाल राकेश संपत वालदे (वय ३८, रा. गिधाडी) असे संशयित आरोपींचे नावं आहेत.

तक्रारदार महिलेच्या पतीला तीन भाऊ व चार विवाहित बहिणी आहेत. त्यांच्या दिराचे लग्न न झाल्याने ते तक्रारदाराकडे राहत होते. दिराने आजारपणामुळे त्यांची गिधाडी येथील भू. क्र. १ खा.क्र. ३५७ मध्ये असलेली एक हेक्टर शेती तक्रारदारांच्या नावाने नोंदणी करून दिली. दिराच्या मृत्यूनंतर तक्रारदाराने मृत्युपत्रानुसार जमिनीचे आपल्या नावावर फेरफार करण्यासाठी मार्च – २०२३मध्ये तलाठी कार्यालयात कागदपत्रे दिली. मात्र तलाठी टेंभुर्णीकर याने कोतवाल वालदे याच्यामार्फत २० हजार रुपयांची मागणी केली.
यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असता विभागाकडून २८ सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता तलाठी कार्यालयात पडताळणी करण्यात आली. तलाठी टेंभुर्णीकर याने तडजोडीअंती कोतवाल वालदे याच्यामार्फत १८ हजार रुपयांची लाच स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक विलास काळे, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षण उमाकांत उगले, पोलीस निरीक्षण अतुल तवाड़े, साहाय्यक फौजदार विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे, हवालदार संजय बोहरे, मंगेश काहालकर, पोलीस नायक संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवाने, कैलास काटकर, महिला शिपाई संगीता पटले, रोहिणी डांगे, चालक शिपाई दीपक बाटबर्वे यांनी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
Next Post

जावयाने मारला सासूच्या घरात डल्ला ; सोन्याचे दागिने लांबवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

November 12, 2021

पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना बडतर्फ करण्यात येईल, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !

October 12, 2022

पाच हजार रुपयांची लाच घेताना महिला पोलिस हवालदारास पकडले !

June 21, 2023

लसीकरणाच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील ५२१ आरोग्य सेवकांचे लसीकरण

January 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group