TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रतापराव पाटलांची संवेदनशीलता, अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात !

अपघातग्रस्त तरुणास मिळाले वेळेवर उपचार मिळाल्यामुळे भोद खुर्दच्या ग्रामस्थांनी मानले आभार

vijay waghmare by vijay waghmare
May 24, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा दिसून आली आहे. भोद खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील यांचे सुपुत्र राकेश यांचा जळगाव जात असतांना पाळधीजवळ अपघात झाला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव तथा माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील हे घटनास्थळाजवळ पोहचले. त्यांनी अपघातग्रस्त तरुणास वेळेवर उपचार मिळण्यासाठी मदत केली.

प्रतापराव पाटील यांच्याकडून माणुसकीचं दर्शन !
गुरुवार दि. 23 मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भोद खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील यांचे सुपुत्र राकेश यांचा जळगावच्या दिशेने जात असतांना अपघात झाला होता. अज्ञात ट्रॅक्टर ट्रॉलीने दिलेल्या धडकेत कमरेला गंभीर दुखापत झालेली होती. याचवेळी प्रतापराव पाटील हे त्यांचे नित्याचे काम आटपून घरी जात होते. त्यांना अपघातग्रस्त तरुण पडलेला दिसला. त्यावर प्रतापराव पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करतांना तरुणास विचारपूस करून शरद पाटील यांचे मित्र पितांबर पाटील यांना फोन केला व तुमच्या मित्राचा एक्सीडेंट झालेला आहे, तुम्ही लवकर या. मी त्याला एक्सीडेंट हॉस्पिटलला, नेतो असा निरोप दिला व स्वतःच्या गाडीमध्ये त्यांनी व त्यांचे पीए गोकुळभाऊ यांना बसवले.

READ ALSO

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

अपघातग्रस्ताला तरुणाला दिला धीर !
प्रतापराव पाटील तरुणास हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी निघाले असता तोपर्यंत पितांबर पाटील यांचे लहान बंधू भोद खुर्दचे सरपंच तथा विजय मार्बलचे संचालक विजय पाटील व उपसरपंच व सुपर सेवा मार्टचे संचालक संदीप पाटील हे त्यांची कार घेऊन अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी सदर तरुणास लवकरात लवकर एक्सीडेंट हॉस्पिटलला पोहोचवले. यावेळी हॉस्पिटलला भोद खुर्दचे माजी सरपंच राजू बापू, पितांबर पाटील संदीप पाटील, दीपक पाटील, दूध फेडरेशनचे मॅनेजर आबासाहेब बाळू भास्कर पाटील यांनी भेट दिली व पुढील उपचाराची सोय केली. दरम्यान, वेळेवर उपचार मिळाल्याने राकेश पाटील यांची परिस्थिती आता समाधानकारक आहे. राकेश पाटील यांच्या कमरेत फॅक्चर झालेला असून किडनीलाही दुखापत झाली असल्याचे कळते. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी प्रतापराव पाटील जखमी तरुणासोबत संवाद साधत धीर दिला.

 

प्रतापराव पाटील हे नेहमीच अपघात ग्रस्तांना करतात मदत !

प्रतापराव पाटील हे नेहमीच अपघात ग्रस्तांना मदत करताना दिसून येतात. महामार्गावर झालेला अपघात पाहताच प्रतापराव पाटील यांनी घेतलेली तातडीने धाव अनेकांना माणुसकीचे दर्शन देणारी ठरली होती. त्यांच्या समाजकार्यातील तत्परता व वेळीच केलेली मदतीमुळे एका अपघातग्रस्त तरुणास वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाला. याबाबत समस्त भोद खुर्दच्या ग्रामस्थांनी प्रतापराव पाटील यांचे आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: accidentdharangaonprataprao patil

Related Posts

धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
Next Post

नशिराबादकर संतप्त, नागरी समस्यांकडे नगरपरिषदचे दुर्लक्ष !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तालुक्यातील वाळू माफिया महसूल विभागाच्या रडारवर ; ८ महिन्यात ५३ लाखांचा दंड !

November 25, 2023

धक्कादायक : पॉलीशच्या बहाण्याने भरदिवसा ४० हजाराची सोन्याची पोत लांबविली !

January 12, 2023

देशमुखांची वस्तुस्थिती माहिती, त्यांच्या त्रासाचा एक एक मिनिट वसूल करू ; शरद पवारांचा हल्लाबोल

November 18, 2021

ज्वारी, मका, सोयाबीन हमीभाव आधारभूत शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे ; रोहिणीताई खडसेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी !

October 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group