TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बिरसा मुंडा समजून दुसऱ्याच पुतळ्याला हार अर्पण : अमित शहांवर उठली टीकेची झोड

The Clear News Desk by The Clear News Desk
November 7, 2020
in राजकीय, राष्ट्रीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

कोलकाता (वृत्तसंस्था) स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांचा पुतळा समजून आदिवासी समाजाच्या दुसऱ्याच नेत्याच्या पुतळ्याला हार घातल्याने केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठली असून प. बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

 

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

याबाबत ‘द वायर’ने दिलेल्या आपल्या वृत्तात म्हटले आहे की, प. बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले अमित शहा यांनी गुरुवारी आदिवासी बहुल बांकुरा येथे स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यावर हार घालण्याऐवजी दुसऱ्याच आदिवासी नेत्याच्या पुतळ्याला हार घातला. जेव्हा चूक भाजपच्या पदाधिकार्यांना समजली तेव्हा त्यांनी तातडीने बिरसा मुंडा यांची प्रतिमा मागवली व ती पुतळ्याच्या पायाशी ठेवून त्याच्यावर फुले वाहण्याचा कार्यक्रम शहा यांच्या हस्ते उरकून घेतला. पण जेव्हा हा प्रकार लक्षात आला तेव्हा ‘भारत जकात माझी परगना महल’ या आदिवासी संघटनेने या कार्यक्रमावर आक्षेप घेत भाजपने बिरसा मुंडा व आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला. भाजपने आम्हाला फसवले, त्यांच्या अशा कृतीने आम्ही अत्यंत दुःखित झाल्याची प्रतिक्रिया दिली. या घटनेनंतर स्थानिक आदिवासी कार्यकर्त्यांनी या मूर्तीवर गंगाजल घालून ती शुद्ध केली, असेही या संघटनेने सांगितले. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचे असे प्रयत्न सुरू असल्याची टीका तृणमूल काँग्रेसने भाजपवर केली आहे. अमित शहा हे बाहेरचे असून ते बंगाली संस्कृतीबाबत इतके अनभिज्ञ आहेत की त्यांना भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा माहिती नाही. त्यांनी वेगळ्याच पुतळ्याला हार घालून सर्वांचा अपमान केला, असे म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
Next Post

हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्या, भाजप आमदारांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शालकाने केला मेव्हण्याचा निर्घृण खून ; समोर आली धक्कादायक माहिती !

October 13, 2024

चाळीसगावला मिळणार नवीन सुसज्ज प्रांत कार्यालय व अत्याधुनिक व्हीआयपी विश्रामगृह !

July 18, 2023

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त : पाळधीतील पटनी हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम !

August 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group