TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऊस पिकाच्या अधिक उत्पादना करीता ड्रिप फर्टीगेशन गरजेचे : विकास कोबल्लोल !

जैन हिल्स कृषिमहोत्सवात मॉरिशसच्या शेतकऱ्याची भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 11, 2023
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ऊसाचे अधिक उत्पादन व आर्थिक नफा मिळण्या करीता ड्रिप इरिगेशन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहीजे. ठिबक सिंचना द्वारे पाणी व पाण्यात विरघळणारी खते ऊस पिकांस दिल्याने उत्पादन तर वाढतेच तसेच साखर उतारा ही वाढतो. ड्रिप फर्टिगेशन मुळे पाण्याची व खर्चाची बचत होऊन उत्पादन दुप्पट होते कारण ड्रीप इरिगेशन ने ऊसाच्या मूळांजवळ पाणी व खते दिली जातात त्यामुळे उत्तम वाढ होते. मॉरिशेस मध्ये ऊसाची शेती होते. मॉरिशस मध्ये ऊसाचे पाटपाणी पद्धतीवर एकरी २५ – ३० टन, सेंट्रल पिवट तुषार वर एकरी ४५ – ५० टन आणि ड्रिप इरीगेशन वर एकरी पाटपाणी पद्धती पेक्षा दुप्पट म्हणजे एकरी ६० – ६५ टन उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनीही ऊसासह प्रत्येक पिकात ड्रिप इरिगेशनसह तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि कृषी महोत्सवातून ज्ञानार्जन करावे असे आवाहन मॉरिशेस देशातील पोर्ट लुईस येथील प्रगतशील शेतकरी व जैन इरिगेशनचे वितरक विकास कोबल्लोल यांनी केले.

जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर सुरू असलेल्या कृषि महोत्सवात क्षेत्रीय भेटी प्रसंगी कोबल्लोल बोलत होते. हायटेक शेतीचा नवा हुंकार असलेल्या जैन हिल्स ला ठिबक संच ऊसाची रोप लागवड करून ठिबक व फर्टीगेशन तंत्राचा वापर केला आहे, तापमान वाढीवर नियंत्रणासाठी रेनपोर्ट स्प्रिंकलर यंत्रणा बसविली आहे. जैन हिल्सच्या कृषी महोत्सवात असलेल्या ऊस शेतीचा अभ्यास करून त्यापद्धतीने शेती करावी यातून शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग मिळेल असेही ते श्री. कोबल्लोल म्हणाले. त्यांच्यासोबत जैन इरिगेशनचे वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे, सतिश जोशी उपस्थित होते.

READ ALSO

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

विकास कोबल्लोल यांनी ऊसाची शेतीसह कापूस पिकाची गादी वाफ्यावर ठिबक सिंचन, फर्टीगेशन व मल्चिंग फिल्म चा वापर करून लागवड केलेली आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस पिकाचे अधिक उत्पादन कसे मिळवावे हे तंत्रज्ञान, शेडनेट, पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस यासारख्या बंदिस्त व नियंत्रित वातावरणातील केळी, संत्रा बागा बघितल्यात. यामध्ये केळी, आंबा, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा, पपई, हळद, अद्रक यासह भविष्यातील शेती फ्यूचर फार्मिंग, एरोपोनिक, हायड्रोपोनिक शेती बघतिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
Next Post

आनंदवार्ता : श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तीन संतांना आमंत्रण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजप खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशायस्पद मृत्यू

March 17, 2021

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 22 जानेवारी 2024 !

January 22, 2024

मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन !

January 3, 2025

जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ; सुप्रिया सुळे यांनी सुनावले खडेबोल !

January 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group