TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महत्वाची बातमी : जळगाव आरटीओचे प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर ; शासनाचा अध्यादेश !

शासन निर्णयाचे स्वागत, जळगावकरांसाठी आनंदाची बातमी : अॅड. जमील देशपांडे !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 23, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाऐवजी आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन कार्यालय २०२२ मध्ये मंजूर झाले होते. आकृतीबंध मंजूर केल्यानंतर आज शासनाने अध्यादेश काढत प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर केले आहे.

शासनाने आज काढलेल्या अध्यादेशानुसार राज्यातील ९ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा दर्जा आता वाढला आहे. त्यात पिंपरी-चिंचवड, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, वसई (जि. पालघर), चंद्रपूर, अकोला, बोरीवली (मुंबई) आणि सातारा येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या दर्जामध्ये वाढ करुन प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

जळगावला सध्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे. ते धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारीत आहे. मात्र आता स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय होणार आहे. महसुली विभागाप्रमाणेच राज्यातील सहा विभागीय कार्यालयातील उपायुक्तांनादेखील सहआयुक्तांचा दर्जा देण्यात आला आहे.

दरम्यान, सप्टेंबर २०२२ मध्ये जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाऐवजी आता आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर केले होते. त्यांनतर मनुष्यबळ अर्थात कर्मचारी, अधिकारी नियुक्ती संदर्भात अभिप्राय शासनाने मागवले होते. त्यानुसार आता संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना उपरोक्त नमूद प्रादेशिक परिवहन कार्यालयांचे “कार्यालय प्रमुख” म्हणून घोषित करण्यात आले आहे. जळगाव जिल्हा मोठा व क्षेत्रफळही मोठे असल्याने चाळीसगावला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव होता. मात्र, तो भडगावचा करण्यात होता.

शासनाच्या निर्णयाचे सर्वप्रथम मी स्वागत करतो. या निर्णयामुळे मोठ्या वाहन चालकांना वारंवार धुळे येथे छोट्या छोट्या कामासाठी जाण्याच्या त्रास यानिमित्ताने कमी होणार आहे. तसेच जळगाव कार्यालय प्रादेशिक कार्यालय झाल्यामुळे कर्मचारी, अधिकारी यांची संख्या वाढेल, पर्यायी नागरिकांची कामे लवकर होतील. जळगावकरांच्या दृष्टीने ही आनंदाची बाब असून आम्ही शासनाचे आभार मानतो.

– अॅड. जमील देशपांडे
(अध्यक्ष-जळगाव जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन,जळगाव)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

जळगावच्या इकरा शिक्षण महाविद्यालयात योग दिवस साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिथं भाजपची सत्ता नाही, तिथं केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया वाढलाय : शरद पवार

April 15, 2022

अहिराणी संगीत क्षेत्रात तरुणाईने आणला ‘लोकल टू ग्लोबल’चा नवा पॅटर्न !

April 26, 2021

राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट १६ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटणार : शरद पवार

July 27, 2021

मेहरुणमधील जोशीवाड्यात दोन गटात दगडफेक !

November 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group