TheClearNews.Com
Thursday, July 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना अज्ञात वाहनाची धडक ; व्यापाऱ्याचा मृत्यू, एक गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 21, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना (दि.२० रविवार) रोजी गेवराई – शेवगाव राज्यमार्गावर उमापूरजवळ पहाटे पाच वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातात उमापूर येथील आडतचे प्रसिद्ध व्यापारी गोपाळ माधवराव राऊत (वय ५२ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेले मनोज पाटनी हे गंभीर जखमी झाले आहेत.

रविवार रोजी नेहमी प्रमाणे पहाटे साडेचारच्या दरम्यान मॉर्निंग वॉकला गेवराई- शेवगाव राज्यमार्गावर गोपाळ राऊत व मनोज पाटनी हे गेले होते. उमापूर जवळील हवाले नर्सरीच्या पूढे गेल्यानंतर त्यांना शेवगाव कडून गेवराई कडे जाणाऱ्या पीकअप वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये गोपाळ राऊत यांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेले मनोज पाटनी हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर घटनास्थळावरून वाहनचालकाने वाहनासह पळ काढला. याप्रकरणी अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत. गोपाळ राऊत हे प्रसिद्ध व्यापारी होते तसेच उमापूर ग्रामपंचायतचे माजी सदस्य तथा सेवा सहकारी सोसायटीचे संचालक होते. त्यांच्या पश्चात्त पत्नी, दोन मुले, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

READ ALSO

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
गुन्हे

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

July 15, 2026
गुन्हे

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

July 15, 2026
गुन्हे

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

July 14, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
Next Post

16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग ; यावल पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आज जिल्ह्यात आढळले 596 कोरोना बाधित रूग्ण ; 605 रूग्णांनी केली कोरोनावर मात

September 20, 2020

भयंकर! पतीसमोरच १७ जणांनी केला पत्नीवर बलात्कार; झारखंड हादरले

December 10, 2020

बीएचआर घोटाळा : अशी आहे पुर्वनियोजीत कटाची रुपरेषा ; जाणून घ्या…संशयितांची गुन्ह्यातील भूमिका !

August 14, 2021

नवजीवन प्लसतर्फे हरितालिकेनिमित्त भगिनींसाठी मोफत मेहंदीची भेट

September 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group