TheClearNews.Com
Thursday, July 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आनंदवार्ता : श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तीन संतांना आमंत्रण !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 12, 2023
in जळगाव, यावल, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) बहुचर्चित, बहुप्रतिक्षित अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी यावल तालुक्यातील तीन संतांना नुकतेच आमंत्रण मिळाले आहे. अयोध्या येथे भव्य दिव्य असे श्रीरामांचे अद्वितीय भव्य मंदिर बांधकाम करण्यात आले. दि.२२ जानेवारी रोजी श्रीराम राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

या ऐतिहासिक आनंदायक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष तथा सतपंथ मंदिर संस्थान गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरि जी महाराज, अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा श्री वृंदावन धाम पाल येथील श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज, स्वामीनारायण मंदिर सावदा येथील कोठारी शास्त्री भक्तीकिशोर दासजी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याआधी राम जन्मभूमी मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी एकमेव महामंडलेश्वर जनार्दन हरि जी महाराज यांना आमंत्रण होते. महाराष्ट्रासाठी ही खूप गौरवाची व आनंददायक भूषणावह बाब आहे. परमपूज्य जनार्दन हरि जी महाराज हे १३ जानेवारीला रोजी अयोध्या येथे प्रस्थान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

READ ALSO

चाळीसगाव नगरपरिषदेसाठी २ अग्निशमन वाहन खरेदीसाठी १ कोटी ८० लाखांच्या निधीस शासनाची मंजुरी

प्रभाग 10 मधील जीर्ण मटण मार्केट स्थलांतरित करण्याची नगरसेवक गुलाब मराठे यांची मागणी…!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव नगरपरिषदेसाठी २ अग्निशमन वाहन खरेदीसाठी १ कोटी ८० लाखांच्या निधीस शासनाची मंजुरी

July 16, 2026
धरणगाव

प्रभाग 10 मधील जीर्ण मटण मार्केट स्थलांतरित करण्याची नगरसेवक गुलाब मराठे यांची मागणी…!

July 16, 2026
गुन्हे

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जुलै 2026 !

July 16, 2026
कृषी

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

July 16, 2026
जळगाव

प्रभाग क्र. १३ मधील नागरिकांना विनम्र आवाहन व महत्वाची सूचना

July 15, 2026
Next Post

Todays Horoscope : आजचे राशिभविष्य, 12 डिसेंबर 2023 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची एलईडी व्हॅनद्वारे होणार गावोगावी प्रसिद्धी

April 11, 2022

‘भाजपकडे सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू’ : विनायक राऊत

August 25, 2021

बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील अकरा महिन्यापासून फरार आरोपींना अटक !

July 9, 2021

शेअर बाजार निर्देशांक कोसळले

October 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group