TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : तीन दिवसापासून बेपत्ता बालिकेचा मृतदेह आढळला कुट्टीच्या ढिगाऱ्याखाली !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 2, 2023
in गुन्हे, भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) गोंडगाव येथील गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या बालिकेचा मृतदेह कुट्टीच्या ढिगाऱ्याखाली दडपलेल्या अवस्थेत आढल्याने गावात खळबळ उडाली आहे. नऊ वर्षीय बालिका ३० जुलैला बेपत्ता झाल्याची तक्रार भडगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. कल्याणी संजय पाटील असे मृत मुलीचे नाव आहे.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील कल्याणी पाटील हि ८ वर्ष ९ महिन्यांची बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार ३० रोजी सायंकाळी भडगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. तर पोलीस खात्यातर्फे या बालिकेचा शोध घेण्याचे काम सुरु होते. या बालिकेचा तपास सुरू असतानाच १ रोजी गावातील एका गोठ्यातील कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात ही बालिका मृत अवस्थेत आढळून आली.

READ ALSO

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपविभागीय अधिकारी अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, कजगाव पोलीस मदत केंद्राचे छबुलाल नागरे, नरेंद्र विसपुते यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि निलेश राजपुत, सहा. फौ. अनिल जाधव, पो.हे.कॉ. लक्ष्मण पाटील, प्रितम पाटील यांच्यासह भडगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली.

घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करत आहे. या दुर्दैवी घटनेने गावासह परिसरात खळबळ उडाली आहे. बालिकेचा मृतदेह शव शवविच्छेदनासाठी जळगाव मेडिकल कॉलेजला रवाना करण्यात आला. दरम्यान, गावातील काही ग्रामस्थाना मका कुट्टीच्या खळ्या जवळ मुलीची चप्पल दिसली. तिच्या चपलेची ओळख पटल्याने मका कुट्टी जवळ शोध सुरू झाला. येथून दुर्गंधी येत असल्याने पोलिसांना मुलीचा दबलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमकं कारण समजू शकणार आहे. परंतू अपघात की, घातपात याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
Next Post

भारतीय जैन संघटनेतर्फे अनेर डॅम येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात दिवंगत पार्श्वगायकांना श्रध्दांजलीपर ‘स्वरांजली’ कार्यक्रम !

July 30, 2022

जळगाव जिल्ह्यात नव्याने ३३१ बाधित; ६५३ रुग्णांनी केली कोरोनावर मात

October 4, 2020

जिल्ह्यात आज आढळले ८४९ कोरोनाबाधित, ८४७ झाले बरे !

May 12, 2021

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 22 एप्रिल 2024 !

April 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group