The Clear News Desk

The Clear News Desk

वेबसिरीजमुळं ‘तांडव’; भाजप आमदार राम कदम यांना घाटकोपर पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप आमदार राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तांडव वेबसिरीजच्या निर्मात्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिस तयार आहेत....

नवीन प्रायव्हसी पॉलिसी परत घ्या, केंद्र सरकारचं थेट व्हॉट्स ऍपच्या सीईओंना पत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सोशल मेसेजिंग व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवरुन सुरू असलेल्या वादात आता केंद्र सरकारने उडी घेतली आहे. सरकारने व्हॉट्सअ‍ॅपला...

राजभाषा ही न्यायभाषा झाली तर खऱ्या अर्थाने मराठी भाषा संवर्धन होईल : डॉ. संजीवकुमार सोनवणे

जळगाव (प्रतिनिधी) लोकांच्या भाषेत न्यायव्यवहार हे लोकशाही राजव्यवस्थेचे महत्त्वाचे तत्व आहे. त्यासाठी न्यायालयीन कामकाजात इंग्रजीची जागा मराठीने घेतली पाहिजे. राजभाषा...

पल्स पोलिओ लसीकरणापासून एकही मुल वंचित राहू नये : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणापासून जिल्ह्यातील एकही मुल वंचित राहणार नाही. याकरीता आरोग्य विभागाने आवश्यक ते नियोजन करावे. ही...

‘मैं देश झुकने नहीं दूँगा, हे त्यांचं वचन आठवतंय का?” : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीनने भारतीय हद्दीत गाव वसवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेवर चिंता व्यक्त करत राहुल गांधी यांनी...

ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचाच विजयाचा गुलाल; ‘गाबा’वर कांगारूंना लोळवले

ब्रिस्बेन (वृत्तसंस्था) ‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अंजिक्य विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर ३ विकेट्सनी दणदणीत...

….तर ‘त्या’ व्यक्तींनी कोवॅक्सीन लस घेऊ नये !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोवॅक्सीनच्या प्रतिकूल परिणामांबद्दल म्हणजेच साइड इफेक्टबद्दल बोलताना कृष्णा यांनी कोणालाही इम्यूनो कॉम्प्रोमाइज्ड म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती संदर्भातील समस्या किंवा...

जो बायडन यांचा उद्या शपथविधी; राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी ३५ हजार सुरक्षारक्षक तैनात

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या शपथविधीपूर्वी राजधानी वॉशिंग्टनला लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले...

अमळनेर व धरणगाव तालुक्यातील शेतक-यांनी केले केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन

धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय किसान मोर्चा अमळनेर व धरणगावच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. किसान विरोधी ३ अध्यादेश...

धक्कादायक : चीनने भारताच्या अरूणाचल प्रदेशात उभारले खेडे !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीनने भारताच्या अरुणाचल प्रदेशमध्ये एक नवीन गाव वसवले असून त्यात जवळपास १०० घरे आहेत. धक्कादायक म्हणजे हे...

Page 2003 of 2393 1 2,002 2,003 2,004 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!