TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आंध्रच्या भाविकाकडून आई सप्तश्रृंगी देवीला दीड कोटीचे दागिने अर्पण !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 24, 2023
in राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) साडेतीन शक्तिपठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर आज आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील भाविक पी. श्यामसुंदर यांनी सप्तशृंगी देवीस सुवर्ण पादुका व हिरेजडित मंगळसूत्र अक्षव्य तृतीयेच्या मुहूर्तावर अर्पण केले. हे अलंकार २ किलो वजनाचे असून किंमत दीड कोटी आहे.

कर्नाटकमधील शृंगेरी पीठाचे शंकराचार्य सप्तशृंगी गडावर १९ जानेवारी २०१९ ला दर्शनासाठी आले होते. याप्रसंगी त्यांनी देवीसाठी काय हवे अशी विचारणा विश्वस्तांकडे केली होती. भक्तांच्या मागणीनुसार विश्वस्त मंडळाने सुवर्ण पादुकांची मागणी केली होती. शृंगेरीपीठाच्या शंकराचार्यांनी त्यांचे गुंटूर येथील भक्त पी. श्यामसुंदर यांना सुवर्ण पादुका व हिरेजडित मंगळसूत्र देवीला अर्पण करण्याचे सुचवले होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

शंकराचार्यांच्या हस्ते साडेतीन मुहूतांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर (२७ मार्च) सप्तशृंगी निवासिनी देवी विश्वस्त संस्थेकडे हे अलंकार विधिवत पूजेसाठी सुपूर्द केले. याप्रसंगी विश्वस्त भूषणराज तळेकर, अधीक्षक प्रकाश जोशी, भगवान नेरकर उपस्थित होते. दरम्यान, ट्रस्टच्या वतीने देणगीदार भाविक श्यामसुंदर यांचा विश्वस्त मंडळाच्या ते सन्मान करण्यात आला. भक्त पी. श्यामसुंदर यांनी पुढील वर्षीच्या अक्षय्य तृतीयेस श्री भगवतीस सोन्याच्या १८ बांगड्या अर्पण करणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
Next Post

मद्यधुंद महिलेने घातला हाॅटेलमध्ये राडा ; पोलिसालाही धक्काबुक्की !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सातपुड्यातील गावांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न

August 19, 2021

राहुल नगर येथील नागरिकांना अन्नधान्य वाटप

September 13, 2020

प्रा. बी.एन.चौधरी यांना “कुबेर शिक्षक सन्मान”

September 4, 2021

“पण महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल” : नवाब मलिक

June 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group