TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मद्यधुंद महिलेने घातला हाॅटेलमध्ये राडा ; पोलिसालाही धक्काबुक्की !

जाणून घ्या...नेमकं काय घडलं !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 24, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) उपाहारगृहातील जेवणात भाकरी न मिळाल्याने मद्यधुंद अवस्थेतील एका महिलेने गोंधळ घातला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला तिने मारहाण केल्याची घटना मार्केट यार्ड भागात घडली. याप्रकरणी नूतन सुभाष सुर्वे (45, रा. केदारीनगर, वानवडी) हिला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार नूतन सुर्वे ही श्रीसागर हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आली होती. तिने मद्यपान केले होते. जेवणात भाकरी न दिल्याने सुर्वे संतापली. तिने हॉटेलमधील कामगार आणि व्यवस्थापकास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्या वेळी हॉटेलमध्ये जेवण करणार्‍या ग्राहकांच्या ताटात पाणी ओतले तसेच ग्राहकांना तिने शिवीगाळ केली. घटनेची माहिती मिळताच महिला पोलिस कर्मचारी पोलिस नाईक वनिता माने ह्या हॉटेलमध्ये पोहोचल्या.

READ ALSO

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

त्यावेळी मद्यधुंद अवस्थेतील सुर्वेने गणवेशात असलेल्या माने यांच्या नावाची पट्टी खेचली. माने यांना धक्काबुक्की करून त्यांचा अंगठा पिरगळला. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणणे तसेच उपाहारगृहात गोंधळ घातल्या प्रकरणी नूतन सुर्वे हिला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस नाईक वनिता माने यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डच्या वाहनतळाजवळ श्रीसागर हॉटेलात ही घटना घडली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
Next Post

महिनाभरापूर्वीच झाला विवाह ; कार-दुचाकीचा अपघातात झाला आणि सगळ संपल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मराठी प्रतिष्ठान व पिंप्राळा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पिंप्राळा परिसरात वृक्षारोपण !

July 16, 2023

खडसेंची ईडीच्या नोटीस विरोधात याचिका ; सोमवारपर्यंत अटकेच्या कारवाई पासून दिलासा !

January 21, 2021

भाजपचा पराभव अंहमपणामुळे आणि फाजिल नेतृत्वामुळे : खडसे

December 4, 2020

मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाची बंडखोर आमदारांना नोटीस, पुढील सुनावणी 11 जुलैला ! 

June 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group