TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आत्महत्या संदर्भात प्रबोधन समिती गठीत करण्याचे रूपाली चाकणकरांनी दिले आदेश !

जळगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिले निवेदन !

vijay waghmare by vijay waghmare
September 20, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महिलांसह विद्यार्थ्यांसाठी जळगाव जिल्ह्यामध्ये आत्महत्या संदर्भात प्रबोधन समिती गठीत करण्याचे आदेश महाराष्ट्र महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना दिले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे काल दिनांक 18 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना महिलांचा विद्यार्थ्यांसाठी जळगाव जिल्ह्यामध्ये आत्महत्या संदर्भात प्रबोधन समिती गठीत करण्याचे निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज दुपारी एक वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या नेतृत्वात पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बोलावून रूपाली चाकर यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना समिती गठीत करण्यासंदर्भात तातडीचे आदेश दिले.

READ ALSO

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना

एकाच रात्री तीन घरांमध्ये चोरट्यांची हातसफाई

रूपाली चाकणकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत एक समिती गठीत करणे. त्या समितीने प्रत्येक शाळा महाविद्यालयात जाऊन दर महिन्याला विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रलोभन करून त्यांना एक मानसिक धीर देण्याचं काम ही प्रबोधन समिती जिल्हाभर करणार असून कदाचित या समितीमुळे शेकडो विद्यार्थी महिलांचे प्राण या ठिकाणी वाचणार आहेत. त्या प्रबोधन समितीमध्ये निवृत्त प्राध्यापक, निवृत्त न्यायाधीश, निवृत्त मानसोपचार डॉक्टर, निवृत्त आय एस, आय पी एस अधिकारी, स्वयंसेवक व स्वयंसेविका सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आशिष उत्तमराव सपकाळे यांना समितीमध्ये घ्यावे आणि लवकरात लवकर ही समिती गठीत करावी. जेणेकरून अशा प्रकारच्या होणाऱ्या आत्महत्येला आळा घालण्याचे काम ही समिती करेल. अशा संदर्भातले पत्र रूपाली चाकणकर यांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonRupali Chakankar ordered to form awareness committee regarding suicide in Jalgaon district!

Related Posts

जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना

August 26, 2026
गुन्हे

एकाच रात्री तीन घरांमध्ये चोरट्यांची हातसफाई

August 26, 2026
गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
Next Post

जळगाव : दुचाकीच्या डीक्कीतून ८३ हजारांची रोकड लांबविली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हतबल आईची दुर्दैवी कहाणी : कोरोनात नवरा गेला, ७ मुलांचे पोट कसे भरू? ; ज्याला गरज आहे, त्याला बाळ देऊन टाकेन !

July 29, 2022

जळगावात भर रस्त्यात कारने घेतला पेट ; सुदैवाने चार तरुण बचावले ! (व्हिडीओ)

November 18, 2020

‘गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं…’ पंकजा मुंडे

October 27, 2020

शाहरुखची ‘मन्नत’ पूर्ण ; अखेर २६ दिवसांनी आर्यन खान तुरुंगाबाहेर

October 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group