TheClearNews.Com
Monday, May 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेमडेसीविर व ऑक्सिजन पुरवठा न झाल्यास जनआंदोलन करून प्रांताधिकारी यांच्या तोंडाला काळे फासणार ; सामाजिक संघटनांचा इशारा

The Clear News Desk by The Clear News Desk
April 19, 2021
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) कोरोना रुग्णांना आवश्यक तेवढे रेमडेसीविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा २२ एप्रिल पर्यंत २ दिवसांत सुरळीत न झाल्यास दि. २३ एप्रिल २०२१ रोजी कोरोनाचे सर्व नियम मोडुन जनआंदोलन उभारणारून चाळीसगाव उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांना काळे फासणार असल्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.

संभाजी सेना, सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र, समता सैनिक दल, वर्धमानभाऊ मित्र मंडळ, वीरशैव लिंगायत गवळी समाज मंडळ यांचे शेकडो कार्यकर्ते यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेमडेसीवीर इंजेक्शन चा पुरवठा शासनाने ताब्यात घेतल्यापासून रेमडेसीविर मिळवण्याकरता पेशंटच्या नातेवाईकांना रेमडेसीविर इंजेक्शन मिळत नाही. अगोदर जादा पैसे देऊन इंजेक्शन मिळत होते. सध्या काही जण १५ ते २० हजार रुपयांना इंजेक्शन विक्री करीत आहेत. रेमडेसीवरचा तुटवडा आणि ऑक्सिजनची कमतरता या दोन्ही गोष्टींमुळे शहरातील डॉक्टर मंडळी आणि मेडिकल धारक हवालदिल झालेले आहेत. शिवाय सामान्य जनता आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर मंडळी आणि मेडिकल धारक यांच्या बद्दल सर्व सामान्य जनतेच्या मनात दिवसेंदिवस असंतोष निर्माण होत आहे. भविष्यात  एखादे हॉस्पिटल अथवा डॉक्टर किंवा कदाचित एखादा मेडिकल धारक या असंतोषाचा बळी पडू शकतो, प्रत्येकाच्या जवळचे नातेवाईक असतील मित्र म्हणा किंवा मित्रपरिवारातील कुणी ना कुणी प्रत्यक्ष डोळ्यासमोर मरत आहे. म्हणून येत्या दोन दिवसांत जर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जेवढे पेशंट (रुग्ण) आहेत. तेवढे रेमडेसीविर आणि जेवढा आवश्यक आहे. तेवढा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत दि. २२ एप्रिल पर्यंत न झाल्यास दि. २३ एप्रिल रोजी संभाजी सेना, सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र, समता सैनिक दल, वर्धमानभाऊ मित्र मंडळ, वीरशैव लिंगायत गवळी समाज मंडळ, लक्ष्मण शिवाजी शिरसाठ, दिलीप गणसिंग घोरपडे, धर्मभूषण भगवान बागुल, वर्धमान सुभाषचंद धाडीवाल, विजय सिदाप्पा गवळी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते तसेच वेळेवर रेमडेसीविर आणि ऑक्सिजन ज्यांचे ज्यांचे आप्तस्वकीय मरण पावले आहेत ते पीडित असे सर्व मिळून उपविभागीय अधिकारी यांना काळे फासतील, असा इशारा जळगाव जिल्हाधिकारी, चाळीसगाव तहसीलदार यांना दिला आहे.

READ ALSO

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

याप्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला शासन आणि प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, जळगाव पोलीस अधीक्षक व चाळीसगाव पोलीस निरीक्षक यांच्या व्हाट्सअँप नंबर्सवर आणि शासकीय तसेच वैयक्तिक ईमेल आयडीवर तसेच पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Next Post

कामगार सुविधा केंद्रामार्फत हजारो कामगारांचे समुपदेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आज मतदान ; महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात ‘कांटे की टक्कर’

December 10, 2021

Horoscope : आजचं राशीभविष्य, सोमवार १८ जुलै २०२२ !

July 18, 2022

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना आज बारा बलुतेदारांची आदरांजली

October 31, 2020

मनोरंजन क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वर शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

August 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group