TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजभाषा ही न्यायभाषा झाली तर खऱ्या अर्थाने मराठी भाषा संवर्धन होईल : डॉ. संजीवकुमार सोनवणे

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) लोकांच्या भाषेत न्यायव्यवहार हे लोकशाही राजव्यवस्थेचे महत्त्वाचे तत्व आहे. त्यासाठी न्यायालयीन कामकाजात इंग्रजीची जागा मराठीने घेतली पाहिजे. राजभाषा ही न्यायभाषा झाली तर खऱ्या अर्थाने मराठी संवर्धनाचे काम होईल, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य, साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी केले.

मराठी भाषा पंधरवडा निमित्त जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाच्या वतीने आयोजित ‘न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर ‘या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी हे होते तर मंचावर जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव के. एच. ठोंबरे, जिल्हा न्यायाधीश वर्ग २ आर. जे. कटारीया, न्यायधीश वर्ग ३ डी. ए. देशपांडे, न्यायधीश वर्ग ४ एस. जी. ठुबे, जिल्हा वकिल संघाचे उपाध्यक्ष अॅड. प्रभाकर पाटील, सचिव दर्शन देशमुख यांची उपस्थिती होती.
डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी बोलीभाषा टिकल्या तर मराठी टिकेल, याची जाणीव करून दिली. ते पुढे म्हणाले की, मराठी भाषेत विपुल साहित्य निर्मिती होऊनही दुर्लक्ष झाले आहे, ज्यावर अन्याय होतो तो दऱ्या कपारीतील, खेडेगावातील सामान्य माणूस आहे, त्याची न्यायालयीन कामकाजाविषयी भिती दूर करण्यासाठी मराठीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. न्यूनगंड न बाळगता मराठी बोलणं हेच भाषासंवर्धन आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन के. एच. ठोंबरे यांनी केले तर आभार आठवे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ) पी. ए. श्रीराम यांनी मानले. यावेळी न्यायाधीश, वकील तथा न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
Next Post

नवीन प्रायव्हसी पॉलिसी परत घ्या, केंद्र सरकारचं थेट व्हॉट्स ऍपच्या सीईओंना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीचे पंच प्रभाकर साईलचा मृत्यू

April 2, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ५ ते ११ जानेवारी २०२५

January 5, 2025

शिवसेनेत गद्दारांना जागा नाही ; उद्धव ठाकरेंचा इशारा

June 19, 2022

चिंताजनक : कोरोनामुळे मागील २४ तासांमध्ये देशभरात ४४३ रुग्णांचा मृत्यू !

November 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group