देशात २४ तासांमध्ये कोरोनाचे १५ हजार ९०३ नवीन रुग्ण !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे १५ हजार ९०३ नवीन रुग्ण आढळले...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे १५ हजार ९०३ नवीन रुग्ण आढळले...
इस्तंबूल (वृत्तसंस्था) तुर्की मुस्लिमांचे एक पंथप्रमुख अदनान ओकतारा यांना इस्तंबूलच्या कोर्टाने १० वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये १०७५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. अदनान...
मुंबई (वृत्तसंस्था) सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे....
वरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा तसेच आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे...
धरणगाव (प्रतिनिधी) स्थानिय महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव येथे '' राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब '' व '' युगपुरुष स्वामी विवेकानंद " यांना...
मुंबई (वृत्तसंस्था) DCGI कडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाल्यानंतर आता १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटमधील...
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गेंदालाल मिल परिसरात तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली....
जळगाव (प्रतिनिधी) कौटुंबिक नैराश्येतून तालुक्यातील शिरसोली येथील तरूणाने राहत्या घरात कोणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याचे काल सकाळी ११ वाजेच्या...
धरणगाव (प्रतिनिधी) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती जिजाऊ ब्रिगेड धरणगाव च्या वतीने उत्साहात साजरी करण्यात...
अमळनेर (प्रतिनिधी) येथील डी. आर. कन्याशाळेत राजमाता जिजाऊ व विवेकानंद यांची जयंती प्रतिमा पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेच्या...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech