महिलांसाठी राखीव जागेवर तृतीयपंथीयाचा उमेदवारीचा मार्ग मोकळा : कोर्टाचा निर्णय !
जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भादली येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील नामक तृतीयपंथीयाने सर्वसाधारण महिला प्रवर्गाची जागा असलेल्या एका वॉर्डातून आपला उमेदवारी...

















