The Clear News Desk

The Clear News Desk

आधीच्या सरकारच्या धोरणामुळे छोट्या शेतकऱ्याचे नुकसान झाले : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे केले आहेत. हे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी मागच्या काही दिवसांपासून...

हरिविठ्ठल नगरातून दुचाकी लांबविली; अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंदनगर पोलिसात तक्रार

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील हरिविठ्ठल नगरात अज्ञात चोरटयांनी दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंद नगर पोलीस...

महाराष्ट्र २४ तासात ३ हजार ५८० नवे रुग्ण, ८९ जणांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या २४ तासात महाराष्ट्र राज्यात ३ हजार ५८० नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या...

साने गुरुजी जयंतीनिमित्त आदर्श शिक्षकांना “श्यामची आई पुस्तक” भेट

अमळनेर (प्रतिनिधी) साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून अमळनेरची ओळख निर्माण झालेली आहे. याच महापुरुषाच्या जयंतीनिमित्त अर्बन बँकेसमोरील सानेगुरुजींच्या पुतळ्याला आमदार अनिल...

जोपर्यंत दानवेंचा पराभव करत नाही तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही : अब्दुल सत्तार

मुंबई (वृत्तसंस्था) ‘रावसाहेब दानवे हे दानव असून मला निवडणुकीत त्यांनी त्रास दिला आहे. त्यामुळे जोपर्यंत त्यांचा पराभव होत नाही, तोपर्यंत...

आज पीएम किसान सन्मान निधीचं वाटप, पंतप्रधान मोदी ९ कोटी शेतकऱ्यांशी संवाद साधणार

मुंबई (वृत्तसंस्था) माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची २५ डिसेंबर रोजी जयंती आहे. हा दिवस सुशासन दिवस साजरा केला...

शेतकऱ्यांना खुनी-दंगलखोर ठरवणं, लोकशाहीच्या कुठल्या व्याख्येत बसतं?, सामनातून मोदी सरकारवर टीका

मुंबई (वृत्तसंस्था) “जागतिक शेतकरी दिन बुधवारी साजरा होत असतानाच हरयाणातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना खुनी ठरवले. खुनाच्या प्रयत्नाचे आणि दंगलीचे खोटे...

कोल्हापूरच्या सुभद्रा एरिया लोकल बँकेचा रिझर्व्ह बँकेकडून परवाना रद्द

कोल्हापूर (वृत्तसंस्था) कराड जनता सहकारी बँकचा परवाना रद्द करण्याची घटना ताजी असताना आता कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा बँकिंग परवाना...

टीआरपी घोटाळा : बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्तांना अटक

मुंबई (वृत्तसंस्था) पैसे देऊन टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने आज भारत ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बार्क) या संस्थेचा...

शिरसोली येथील २५ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !

जळगाव (प्रतिनिधी) शिरसोली येथील २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुकलाल मराठे असे गळफास...

Page 2060 of 2393 1 2,059 2,060 2,061 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!