TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साने गुरुजी जयंतीनिमित्त आदर्श शिक्षकांना “श्यामची आई पुस्तक” भेट

The Clear News Desk by The Clear News Desk
December 25, 2020
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून अमळनेरची ओळख निर्माण झालेली आहे. याच महापुरुषाच्या जयंतीनिमित्त अर्बन बँकेसमोरील सानेगुरुजींच्या पुतळ्याला आमदार अनिल भाईदास पाटील, राजु फाफोरेकर, संदीप घोरपडे, प्रकाश जैन, एल.टी.पाटील, शाम पवार तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच साने गुरुजी जयंतीनिमित्त आदर्श शिक्षकांना “श्यामची आई पुस्तक” भेट देण्यात आले.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत साने गुरुजींचे स्थान महत्वाचे आहे. यावेळी माजी नगरसेवक राजू फाफोरेकर व कल्पनेश्वर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेरातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले शिक्षक, निवृत्त मुख्याध्यापक, सामाजिक कार्यकर्ते यात रंगराव पवार, सैंदाने, सोनवणे, परदेशी, आय. आर. बापू, कवी रमेश पवार, डॉ. हेमंत कदम, दिनेश धनगर, प्रा. सुरेश पाटील,राजपूत सर,प्रविणभाऊ दूधवाले,भदाणे आबा,नरेशभाऊ कांबळे,भरत कदम,आर.जे.पाटील,निकुंभ सर,प्रकाश पाटील,प्रफुल्ल बोरसे, जे. एस. पाटील, विठ्ठल पाटील, डी. ए. पाटील, डी. ए. धनगर, प्रताप, बाबा कुलकर्णी या मान्यवरांना “श्यामची आई” हे पुस्तक आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते देण्यात येऊन त्यांना गौरविण्यात आले.

READ ALSO

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

यावेळी जितेंद्र पाटील, संभाजी पाटील, जितेंद्र झाबक तसेच कल्पनेश्वर प्रतिष्ठान चे कार्यकर्ते निलेश पाटील, विनायक पाटील, हरीश वाणी, हितेश पवार, मयूर साळुंखे, दिनेश पाटील, अनिरुद्ध ठाकरे, शरद पवार, अभिषेख धमाळ, वैभव पवार, अतुल सावकारे, गणेश पाटील, रोहित सैंदाने, मयूर पवार, पवन लोहार, मंगेश शिरसाठ तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
Next Post

महाराष्ट्र २४ तासात ३ हजार ५८० नवे रुग्ण, ८९ जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भडगाव हादरले… शाळेच्या निष्काळजीपणामुळे दोन चिमुकल्यांचा मृत्यू

December 17, 2025

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ११९१ कोरोनाबाधित, ९२९ झाले बरे !

March 30, 2021

धरणगाव मुस्लीम समाज अध्यक्ष निवड प्रकरणाबाबत मुस्लीम बांधवांचे पोलिसांना निवेदन !

September 12, 2022

मान्सून लांबला ; जाणून घ्या…नेमकं कधी दाखल होणार !

May 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group