TheClearNews.Com
Tuesday, May 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँक निवडणूक : अर्ज माघारीची आज शेवटची मुदत, लढतींची स्थिती होणार स्पष्ट

The Clear News Desk by The Clear News Desk
November 8, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा सहकारी बँकेसाठी २१ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची सोमवार, ८ नोव्हेंबर म्हणजेच आज शेवटची मुदत आहे. २१ जागांसाठी एकूण १४९ उमेदवारी अर्ज कायम आहेत. दरम्यान आज माघारीनंतरच लढतींची स्थितीही स्पष्ट होणार आहे.

जिल्हा बँकेची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते अनुकूल होते. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची समितीदेखील स्थापन करण्यात आली होती. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकांचे सत्रदेखील झाले. जागा वाटपावरून मात्र, कॉग्रेस बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीने देखील भाजपसोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे भाजप विरुद्ध महा विकास आघाडी दरम्यानच आता ही लढत होत आहे. त्यातदेखील कॉंग्रेस व राष्ट्रवादीत एका जागेवरून जागा वाटपाचे सूत्र ठरवलेले नाही. त्यामुळे दिवसभर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरू होते.

READ ALSO

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

पिकांची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर करावा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

दरम्यान, भाजप विरुद्ध महाविकास आघाडीदरम्यान लढत होणार असून, सोमवारी माघारीची प्रक्रिया संपल्यानंतर सर्व लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. २१ पैकी ६ जागा बिनविरोध मानल्या जात आहेत. त्यामुळे माघारीनंतर अजून किती जागा बिनविरोध होतील, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

मविआच्या ६ जागा बिनविरोध

निवडणुकीच्या माघारीआधीच महाविकास आघाडीच्या ६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये बोदवड, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, पारोळा, मुक्ताईनगर या जागांचा समावेश आहे. त्यामुळे उर्वरित १५ जागांसाठीच निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. अशा परिस्थितीत भाजपला जिल्हा बँकेत सत्तेच्या गणितासाठी ११ जागा जिकाव्या लागणार आहेत. दरम्यान, सोमवारी माघारीनंतरच सर्व लढती स्पष्ट होणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
जळगाव

पिकांची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर करावा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 18, 2026
गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
Next Post

वाहनाची दुचाकीला धडक ; मामा-भाचा जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नंदुरबार ते खांडबारा रस्त्यावर कारचा भीषण अपघात ; यात्रेला जाणारा तरुण ठार !

April 11, 2023

कुलगुरू साहेब…कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील अन्याय कधी दुर होणार ? ; विद्यापीठाच्या कारभाराबद्दल विद्यार्थी संघटना आक्रमक !

December 26, 2020

अनपेक्षित निकालांमुळे राष्ट्रीय सब ज्युनिअर स्पर्धेची उत्कंठा शिगेला ; पाचव्या फेरीअखेर आंध्राचा इम्रान तर महाराष्ट्राची संनिद्धी भट आघाडीवर !

December 30, 2023

शेळगाव सरपंचांसह कानसवाडे येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

July 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group