TheClearNews.Com
Sunday, October 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रविवारची सुटी, पाचही मित्रांनी मासे पकडण्याचा बेत आखला ; नदीत अचानक पाण्याचा प्रवाह वाढला, दोघांना जलसमाधी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 17, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) भानेगाव बिना कोळसा खाणीत कोळसा काढणाऱ्या एका कंपनीचे पाच कामगार कन्हान नदीत मासे पकडण्यासाठी गेले असता पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने दोन कामगारांना जलसमाधी मिळाली. तिघे जण नदीकाठ गाठण्यात यशस्वी ठरल्याने बचावले. ही घटना रविवारी (१६ जुलै) दुपारच्या सुमारास घडली. रात्रीपर्यंत प्रशासन व स्थानिक पोलिसांकडून शोधकार्य सुरू होते.

श्रवणकुमार शाह (२०, रा. खानपूर, जि. सिवान, बिहार), संजयकुमार लालबाबू शहा (सिसवा, जि. सिवान, बिहार), अशी मृतक कामगारांची नावे आहेत. तर, शैलेंद्र शंकर प्रसाद (२५, रा. खजुहैटी, मांझी बिहार ), शेषनाथ अर्जुन कुमार (१९, रा. सिसवन, गंगापूर सिसवन, बिहार) व अमित कुमार श्रवण महतो (२०, रा. खानपूर, बड़हरिया, शिवान बिहार, ह. मु. भानेगाव) असे थोडक्यात वाचलेल्यांची नावे आहेत. वरील सर्वांनी भानेगाव येथील वेकोलिच्या कोळसा खाणीत श्रीहरी कृष्ण कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कामाला आले होते.

READ ALSO

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

मृतक संजयकुमार, श्रवणकुमार व त्याच्या सहकाऱ्यांनी घटनेच्या दिवशी कन्हान नदीत मासे पकडण्याचा बेत आखला. नदीकिनारी पोहोचल्यानंतर पाणी कमी असल्याने पात्रात उतरले. मात्र, अचानक पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली. पाच जणांनी एकमेकांचे हात पकडून पुरेपूर वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, संजयकुमार व श्रवणकुमारचे हात निसटून ते वाहून गेले. तिघे नदीकाठावर पोहचले. घटनेची माहिती खापरखेडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून बुडालेल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्र झाल्याने शोधकार्यात अडथळा आला. शोधकार्यासाठी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. सोमवारी (१७ जुलै) सकाळी ही शोधमोहीम राबविण्यात येईल.

मयत दोघांसह शेषनाग कुमार शाह (२२), अमितकुमार शाह (२३) व शैलेंद्रकुमार शाह (२८) सर्व रा. बिहार असे पाच जण भानेगाव येथील वेकोलिच्या कोळसा खाणीत श्रीहरी कृष्ण कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कामाला आले होते. रविवारी सुटी असल्याने पाचही जण भानेगाव शिवारातील कन्हान नदीच्या पात्रात मासोळ्या पकडण्यासाठी गेले. मासोळ्या पकडत असताना संजयकुमार व श्रवणकुमार या दोघांचा तोल गेल्याने ते पाण्यात पडले आणि लगेच प्रवाहात आल्याने वाहून गेले. इतर तिघांना पोहता येत नसल्याने ते पाण्याबाहेर निघाले. दोघेही वाहून गेल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
Next Post

मुलीला ट्यूशनला सोडून घरी निघाले अन् तितक्यात घडलं भयंकर ; सिमेंट मिक्सरने आईला चिरडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जुलै 2025 !

July 17, 2025

अखिल भारतीय कोळी समाज संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची नियुक्ती

October 13, 2021

संतापजनक! भारताच्या मोहम्मद सिराजबद्दल सिडनी मैदानातील प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी टीका

January 9, 2021

खळबळजनक : ही बँक आहे का..? विचारातच व्यावसायिकाची शुद्ध हरपली ; हात-पाय बांधून लांबवले ११ लाख !

August 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group