TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुलाबराव देवकरांचं नाव विरोधी पक्षनेत्यांनी घेतलं, याचा मला खेद वाटतो ; अनिल पाटलांचा फडणवीसांवर पलटवार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) जळगावचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकरांचं नाव घेताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी विधानसभेतच पलटवार केला आहे. गुलाबराव देवकर यांचे नाव विरोधी पक्षनेत्यांनी घेतलं. याचा मला खेद वाटतो. प्रविण दरेकर यांच्यावर सरकारने दाखल केलेला गुन्हा योग्यच असल्याचं अनिल पाटील म्हणाले.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे पडसाद मंगळवारी विधानसभेतही उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील कुठलीही मजूर संस्था काढा, अर्धे आमदार आहेत. सगळ्या पक्षाचे आमदार मजूर संस्थेचे अध्यक्ष आहेत. सुडाच्या भावनेने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आम्ही घाबरणार नाही. न्यायालयात जावू. विरोधी पक्षनेत्यावर अशाप्रकराची कारवाई, आधी असं कधीच घडलं नव्हतं. आमचा आवाज बुलंद राहील, असं फडणवीस म्हणाले.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

देवकर हे आजही जळगावमध्ये मजूर संस्थेचे अध्यक्ष – देवेंद्र फडणवीस

आजपासून आम्ही सरकारला प्रत्येक ठिकाणचे मजूर संस्थांचे अध्यक्ष कोण आहेत. त्याची यादी देऊ, असं सांगत फडणवीसांनी पहिलं नाव गुलाबराव देवकर यांचं घेतलं. देवकर हे आजही जळगावमध्ये मजूर संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते राष्ट्रवादीचे नेते आहेत, असं फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं. त्यानंतर गोंधळ सुरू झाल्याने पाच मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. कामकजा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी फडणवीसांनी केलेला दावा खोडून काढला.

प्रविण दरेकर यांच्यावर दाखल केलेला गुन्हा योग्यच – अनिल पाटील

जळगावचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांचे नाव विरोधी पक्षनेत्यांनी घेतलं. याचा मला खेद वाटतो. प्रविण दरेकर यांच्यावर सरकारने दाखल केलेला गुन्हा योग्यच आहे. कारण ते प्रत्यक्ष मजूर संस्थेचे मजूर सदस्य आहेत. देवकर हे कुठल्याही मजूर संस्थेचे सभासद नाहीत. पण दरेकर हे सभासद आहे, असं पाटील यांनी स्पष्ट केलं. ते असे मजूर आहेत ज्यांच्याकडे दोन-दोन कोटी रुपयांची गाडी आहे. पन्नास कोटी कोटींच्या बंगल्यात राहणारे मजूर आहेत. त्यांच्यावर सरकारने गुन्हा दाखल केलेला गुन्हा योग्य आहे. विरोधी पक्षनेत्यांनी केलेला उल्लेख खोटा आहे, असा पलटवार पाटील यांनी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

'फडणवीसांनी खऱ्या पैलवानासारखं मैदानात येऊन लढावं' : प्रकाश आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद उत्साहात !

March 17, 2025

जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या पुष्पक महाजनला सुवर्णपदक !

August 24, 2023

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 25 ऑगस्ट ते शनिवार 31 ऑगस्ट 2024 !

August 25, 2024

नशिबाची फरफट, नवऱ्याच्या मृत्यूनंतर ज्याच्यावर विश्वास ठेवला, त्यानेच केला घात !

December 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group